demonetization

नोटबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना - कपिल सिब्बल

देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

Nov 27, 2016, 07:46 PM IST

'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.

Nov 27, 2016, 05:04 PM IST

नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई

देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.

Nov 26, 2016, 05:57 PM IST

नागपुरात सापडलेली एक कोटींची रक्कम रायसोनी समुहाची

नोटबंदीनंतर संपूर्ण देशात हाहाकार मजला असतानाच नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास 1 कोटी रुपायाची रोकड सापडल्यानं खळबळ माजली होती.

Nov 25, 2016, 10:23 PM IST

कर वसुलीसाठी धुळे महापालिकेची घरपोच सेवा

धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे.

Nov 25, 2016, 04:05 PM IST

मोदींच्या नोटबंदी निर्णयाचं रतन टाटांकडून कौतुक

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Nov 25, 2016, 03:49 PM IST

पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश

बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका

Nov 24, 2016, 09:36 PM IST

पाचशे-हजाराच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयचे नवे नियम

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयनं आता नवे नियम जारी केले आहेत.

Nov 24, 2016, 08:18 PM IST