शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही
शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.
Nov 18, 2016, 08:11 PM ISTहोमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 18, 2016, 06:55 PM ISTनोटबंदीमुळे संसदेचा तिसरा दिवसही पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:19 PM ISTसहकारी बँकांचा संपाचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:54 PM ISTरोखठोक : माल्ल्या फरार, सामान्य बेजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:07 PM ISTपेट्रोल पंपावरूनही काढता येणार पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 04:32 PM IST२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील
सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.
Nov 17, 2016, 11:21 AM ISTनोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.
Nov 16, 2016, 09:34 PM ISTनवी दिल्ली - संसदेत गाजतेय 'नोटा'बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 08:27 PM ISTस्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे
स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.
Nov 14, 2016, 02:54 PM IST'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 14, 2016, 02:01 PM ISTगटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा
गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत.
Nov 14, 2016, 12:28 PM ISTसोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM IST'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे
Nov 14, 2016, 09:02 AM ISTनोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Nov 14, 2016, 08:08 AM IST