demonetization

नाशिकच्या मंदिरांतली 75 लाखांची रक्कम चलनात

मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे.

Nov 21, 2016, 08:02 PM IST

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम...

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम... 

Nov 21, 2016, 07:48 PM IST

सहकारी बँकांवरच्या 'नोटबंदी' आदेशामध्ये विसंगती

 जु्न्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

Nov 21, 2016, 06:09 PM IST

नोटाबंदीनंतर बँकेमध्ये जमा झाले ५,११,५६५ कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Nov 21, 2016, 03:48 PM IST

पंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे. 

Nov 20, 2016, 11:17 PM IST

'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

Nov 20, 2016, 10:23 PM IST

नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Nov 20, 2016, 10:07 PM IST

चिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला

चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत

Nov 20, 2016, 05:27 PM IST

त्या बंटी-बबलीपासून सावध राहा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे.

Nov 19, 2016, 10:26 PM IST

'नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'

नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे. 

Nov 19, 2016, 08:05 PM IST

तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल, शिवसेनेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

Nov 19, 2016, 06:55 PM IST