'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?
आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Dec 12, 2016, 04:51 PM ISTतुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी!
नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.
Dec 11, 2016, 08:24 PM IST'सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केला'
सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केलाय अशा शब्दांत सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी न्यायालयात गोंधळ घालणा-या वकिलांना फटकारलं आहे.
Dec 10, 2016, 10:04 PM ISTपुरोहितही करतायत कॅशलेस व्यवहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:07 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 07:51 PM ISTसंसदेतल्या गोंधळावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:19 PM ISTनोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही
नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.
Dec 9, 2016, 10:07 PM ISTसोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक
सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.
Dec 9, 2016, 04:52 PM ISTउद्यापासूून तीन दिवस बँका बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 04:25 PM ISTजळगावमधले 70 टक्के एटीएम बंद
Dec 8, 2016, 08:48 PM ISTनोटबंदीच्या महिनापूर्तीनंतर भाजी विक्रेत्यांची प्रतिक्रिया
Dec 8, 2016, 08:47 PM ISTनोटबंदीची महिनापूर्ती, शेतकऱ्यांना काय वाटतंय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 08:46 PM IST10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTनोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Dec 7, 2016, 11:52 PM ISTनोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
Dec 7, 2016, 06:24 PM IST