लघवीमध्ये फेस दिसतोय? शरीरात 'या' आजारांचा प्रवेश तर झाला नाही ना?
foam in your urine: शरीरामध्ये काही गडबड झाली की शरीर त्याचे संकेत देऊ लागतं. लघवीदेखील त्याचे एक माध्यम आहे. शरीरातील अनेक आजार तुमच्या लघवीच्या माध्यमातून कळू शकतात. अनेकदा लघवीत खूप फेस दिसतो, हे आजाराचे लक्षण असू शकते.लघवीमध्ये सतत फेस येणे हे किडनी खराब असल्याचे लक्षण असू शकते. शरिरात पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ लागते. यानंतर लघवीमध्ये फेस येऊ लागतो. यूटीआय एक गंभीर आजार आहे, ज्या कारणामुळेदेखील लघवीमध्ये फेस दिसू लागतो.लघवीमध्ये फेस दिसणं हे मधुमेहाचेदेखील लक्षण असू शकते. ब्लॅडर फूल झाल्याने लघवीमध्ये फेस दिसू शकतो.
Nov 3, 2024, 04:59 PM ISTतुम्ही सुद्धा कमी पाणी पिताय? होऊ शकतात 'हे' ५ गंभीर नुकसान
पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्यामुळे गंभीर नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहाईड्रेशन, बध्दकोष्ठता, पचना आणि किडनी संबंधीचे आजार होऊ शकतात. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
Aug 16, 2024, 04:27 PM ISTकमी पाणी प्यायल्यामुळे 'या' समस्या उद्भवतात!
कमी पाणी प्यायल्यामुळे 'या' समस्या उद्भवतात!
Jul 27, 2024, 06:47 PM IST'या' 8 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास
Dehydrarion Symptoms: 'या' 8 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास. असं म्हणतात की, दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.
Jul 24, 2024, 02:25 PM ISTHealth Tips : शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात 'हे' मानसिक आजार
शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे शारीरिक समस्या निर्माण होतात त्याचप्रमाणे याचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
Feb 28, 2024, 07:39 PM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTSalt Side Effect : जेवणात 'वरून मीठ' घेता? तर थांबा! जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम जाणून बसेल धक्का
Side Effect of Taking Too Much Salt : मीठाशिवाय जेवणाला चव नसते. कधी जेवणात मीठ कमी होतं तर कधी जास्त...जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जास्त मीठ खायची सवयच (Side Effects Of Consuming Too Much Salts) असते. तुम्हालाही अशी सवय आहे मग थांबा आधी ही बातमी वाचा...
Mar 17, 2023, 02:35 PM ISTतुम्ही देखील बिअरसोबत 'या' गोष्टी खाता का? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय
बिअरबद्दल असं ही बोलले जाते की, बिअर ही अल्कोहोलपेक्षा कमी मादक आहे आणि थंडगार बिअर उष्णतेपासून आराम देखील देते. पण...
Jul 28, 2022, 10:46 PM IST'टोमॅटो फ्लू' महाराष्ट्राच्या वेशीवर, 'टोमॅटो फ्लू'चा लहान मुलांना धोका?
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता नव्या आजाराचा धोका
May 16, 2022, 10:02 PM IST
Weight Gain : शरीरातील पाण्याची कमरतरता वाढवतेय तुमचं वजन?
योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रिेयेत महत्त्वाच्या आहेत.
May 4, 2022, 03:49 PM ISTतुम्हीही AC चा वापर करत असाल तर या 5 गोष्टींकडे लक्ष द्या
घर, गाडी किंवा ऑफीस आज सगळीकडेच एसीचा वापर वाढला आहे. पण याचे काही साईड इफेक्ट्स देखील आहेत. जे तुम्हाला माहित हवेत.
Apr 4, 2022, 02:17 PM ISTमहिलांनो सांभाळा; कमी पाणी पिणं तुमच्या सेक्स लाईफवर करतंय परिणाम
सेक्स ड्राईव्ह कमी होणं हे आरोग्यासोबतच तुमच्या नात्यासाठी देखील हानिकारक ठरू शकतं.
Feb 16, 2022, 11:28 AM ISTबिअरसोबत या गोष्टी खाणं चुकीचं; यामुळेच उद्भवतात डोकेदुखी, डिहायड्रेशन सारख्या समस्या
चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते. चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने पोटात ऍसिड रिफ्लक्स आणि सूज येऊ शकते.
Feb 2, 2022, 07:42 PM ISTउन्हाळ्यातील घातक आजारांवर करा वेळीच उपाय
जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांवरील घरगुती उपाय
May 6, 2019, 11:40 AM ISTकडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!
कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात.
Apr 7, 2018, 06:54 PM IST