पाण्याअभावी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यावेळी किडनी स्टोन आणि यूटीआयचा धोका वाढतो
याशिवाय पाणी कमी प्यायल्याने अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो
याशिवाय पाणी कमी प्यायल्याने अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो
मूत्रपिंडावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
मूत्रपिंडावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते, तसंच पचनसंस्था नीट काम करत नाही