dehydration

उन्हाळ्यात 'डिहायड्रेशन'पासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स...

वाढतं तपमान, आग ओकणारा सूर्य आणि त्यातच अपचन... यामुळे अनेक जण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा वेळी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे, कडक उन्हातही शरीराची 'इम्युनिटी' कायम राहते. 

Jun 1, 2015, 02:19 PM IST