dead

क्रिकेट खेळताना आणखी एकाचा मृत्यू

दोहामध्ये एका 32 वर्षीय भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत स्थानिक सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

Dec 14, 2014, 06:46 PM IST

मिस वर्ल्ड बनण्याचं 'तिचं' स्वप्न धुळीला, मृतदेह सापडला

'मिस वर्ल्ड' स्पर्धेत जिंकण्याचं तिचं स्वप्न होतं... पण, तिचं हे स्वप्न पूर्ण होणार त्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. 

Nov 20, 2014, 05:00 PM IST

मृत घोषीत महिला जेव्हा ११ तासानंतर शवगृहातून घऱी येते...

 मृत म्हणून घोषीत करण्यात आलेल्या महिलेला शवगृहात ठेवण्यात आले. पण ९१ वर्षांच्या या आजी तब्बल ११ तासांनी कोल्डहाऊस असलेल्या त्या शवगृहातून पुन्हा घरी परतल्या आणि अनेकांना धडकीच भरली. पोलंडच्या पूर्वेला असणाऱ्या लुबेल्स्की भागात ही घटना घडली.

Nov 15, 2014, 10:41 PM IST

व्हिडिओ : पुन्हा एकदा मृत व्हेल माशाचं शरीर फुटण्याच्या मार्गावर

फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अवाढव्य व्हेल माशाचं शव इथं चिंतेचं कारण ठरतंय. कारण, तब्बल १५ टन वजन असणाऱ्या या व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरत चाललाय. त्यामुळे, तो कधीही फुटू शकतो. 

Nov 13, 2014, 02:49 PM IST

आर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..

Nov 6, 2014, 08:53 PM IST

पाहा विमानाचे थरारक अपघात, मृतांची संख्या शून्य

हा असा व्हिडीओ यात विमानाचे अनेक अपघात कैद करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की या अपघातांमध्ये एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. हजारो किकिलोमीटर उंचीवरून विमान पेटत खाली येत, आणि क्षणात त्यातून पॅराशूटने चालक दल आपली सुटका करून घेत असतांना या अपघातात दिसतं.

Nov 4, 2014, 05:24 PM IST

अभिनेत्री मिस्टीच्या निधनाबाबत शिक्कामोर्तब

हॉलिवूड अभिनेत्री मिस्टी अपहम आता या जगात नाहीय. तिच्या निधनाच्या बातमीवर तिच्या कुटुंबियांनी शिक्कामोर्तब केलंय. ती ३२ वर्षांची होती. ‘ऑगस्ट: ओसेज काउंटी’ या फिल्ममध्ये तिनं अभिनय केलाय. ६ ऑक्टोबरपासून मिस्टी बेपत्ता होती. 

Oct 18, 2014, 10:18 AM IST

इबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...

लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये. 

Oct 6, 2014, 02:09 PM IST

अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 29, 2014, 03:18 PM IST

'आप'च्या 'मृत' कार्यकर्त्याला 'जिवंत' अटक

चार महिन्यांपूर्वी मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या 'आम आदमी पार्टी'च्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी बंगळुरूहून जिवंत अटक केलीय.

Aug 27, 2014, 01:14 PM IST

आणखी एका 19 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

नवी मुंबईत दहिहंडी सरावादरम्यान बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता 24 तास उलटलेत. यानंतर मुंबईतील जोगेश्वरी पश्चिममध्ये एका एकोणीस वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू झालाय. 

Aug 10, 2014, 11:23 PM IST

'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'

सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.

Aug 9, 2014, 10:57 PM IST