नवी मुंबईतील बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 10:51 AM ISTभुशी डॅमवर दोघांचा बुडून मृत्यू
वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी भुशी डॅमवर आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय.. गेल्या 24 तासांत पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर आणि ठाण्यातल्या या दोघांचा बुडून मृत्यू झालाय..
Jun 29, 2015, 09:08 AM ISTजुन्नर: मृत अनिल नवगिरे जीवंत होतात तेव्हा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 09:25 PM IST'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू...
मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय.
May 23, 2015, 10:09 AM ISTराहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय
वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय.
May 17, 2015, 07:45 PM ISTमुंबईत मॉडेलचा संशयास्पद मृत्यू
May 17, 2015, 06:46 PM ISTCCTV फुटेज : वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या
वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या
May 13, 2015, 05:36 PM ISTसमलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Apr 20, 2015, 10:23 AM ISTनाशिकमध्ये ४ वर्षांच्या बालकाला वाघाने बिबट्याने नेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 12:03 PM ISTहाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार
इस्लामिक स्टेट इर्थात इसिसचा पाकिस्तान प्रमुख हाफीज मोहम्मद सईदचा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर कबायली भागात रस्त्यालगत बॉम्ब ठेवत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
Apr 17, 2015, 05:45 PM ISTमृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!
भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे. चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...
Apr 12, 2015, 07:48 PM ISTधक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत
मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Mar 27, 2015, 04:04 PM ISTनागापूरच्या जंगलात तब्बल १३ मोर मृतावस्थेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 11:41 AM ISTमुंबईच्या लोकलमध्ये किती जणांचा मृत्यू होतो?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:55 AM ISTसेल्फी काढायच्या नादात सात जणांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 09:14 PM IST