पुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू
पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.
Nov 23, 2013, 09:15 AM ISTमंदिराच्या भिंत कोसळून दोन चिमुकले ठार
मुंबईतील चेंबूर भागात मंदिराची भिंत पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय. रविवारी दुपारी साधारण: तीन वाजल्याच्या ही घटना घडलीय.
Oct 20, 2013, 09:56 PM ISTअवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!
अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.
Oct 8, 2013, 01:04 PM ISTइमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ६१ वर गेला असून ४८ तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Sep 29, 2013, 08:00 AM ISTइमारत दुर्घटना : डेकोटरेटरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.
Sep 28, 2013, 07:20 PM ISTइमारत दुर्घटना : पत्रकार योगेश पवार यांचा मृत्यू
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून कार्यरत असणाऱ्या अवघ्या २९ वर्षीय योगेश पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Sep 28, 2013, 05:53 PM ISTअमेरिकेत दोन भारतीयांची हत्या
अमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुखवटा लावून आलेल्या लोकांनी येथील एका दुकानात दोघा भारतीयांना गोळ्या घातल्या.
Sep 7, 2013, 12:13 PM ISTपुण्यातील खड्ड्यांचे दोन बळी!
पुण्यातल्या खड्ड्यांमुळे अखेर ज्याची भीती होती, तेच झालंय. पुण्यात खड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. खड्यांमुळे झालेल्या अपघातात गुरबचनसिंग राजपाल आणि प्रशांत मासळकर यांचा मृत्यू झालाय. तर, राजपाल यांचा मुलगा गंभीर जखमी आहे.
Jul 26, 2013, 08:43 PM ISTमुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता
मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 12, 2013, 04:57 PM ISTगिझरचा शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू
नागपूरमध्ये इलेक्ट्रिक गिझरच्या धक्क्यानं एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कार्तिक पाठक असं या मुलाचं नाव आहे.
Jul 10, 2013, 10:21 PM ISTसेक्सदरम्यान काच फुटली आणि...
चिनमधली आणखी एक विचित्र घटना समोर आलीय. एका जोडप्यावर सेक्स दरम्यान मृत्यूचा प्रसंग ओढवलाय.
Jun 30, 2013, 02:55 PM ISTजखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!
अखेर बिजली हत्तीणीनं सगळ्यांना अलविदा केलाय. काही दिवसांपासून बिजलीचं वजन अव्वाच्या सव्वा पटीनं वाढलं होतं. तसंच तिची प्रकृतीही खराब झाली होती.
Jun 30, 2013, 10:33 AM ISTगडचिरोलीत नक्षल्यांकडून पोलिसाची हत्या
गडचिरोलीतल्या असरअल्ली इथे नक्षवलावाद्यांनी एका पोलिस जवानाची हत्या केलीय. राजीव रेड्डी असं त्याचं नाव आहे.
Jun 27, 2013, 10:23 PM ISTमॅनहोलमध्ये पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
मान्सून सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरचे खड्डे बुजवणं तसंच मॅनहोलवरची झाकणं लावणं गरजेचं असतानाही नागपूर महापालिकेचं या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
Jun 27, 2013, 07:05 PM ISTअॅसिड हल्ला : अखेर प्रीतीची मृत्यूशी झुंज संपली
गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय.
Jun 1, 2013, 04:56 PM IST