dead

सिन्हा कुटुंबाला दु:खद धक्का... नातेवाईकाची आत्महत्या!

आपल्या एका नातेवाईक महिलेच्या आत्महत्येनं सिन्हा कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. शत्रुघ्न सिन्हा यांची वहिनी शीला सिन्हा यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. 

Mar 11, 2016, 03:33 PM IST

न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच निधन

न्यूझीलंडचे माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं निधन झालंय. रक्ताच्या कर्करोगानं वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी या झुंजार क्रिकेटपटूचा बळी घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. 

Mar 3, 2016, 08:53 AM IST

सुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!

गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.

Mar 2, 2016, 10:35 PM IST

भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

Feb 13, 2016, 10:53 PM IST

दाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल

दाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल

Feb 10, 2016, 07:03 PM IST

...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!

होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे. 

Feb 3, 2016, 05:36 PM IST

अभिनेता राजेश विवेक यांचे निधन

अभिनेता राजेश विवेक यांचे निधन हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

Jan 14, 2016, 10:50 PM IST

प्रियकराच्या अंत्यविधीदरम्यान महिलेनं केला विवाह, सोशल मीडियावर फोटो वायरल

प्रेमाची अशीही हृदयद्रावक कहानी असू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, ही बातमी वाचल्यानंतर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच दृढ होईल. 

Jan 14, 2016, 02:00 PM IST

एका तरूणीने केले मृत प्रियकराशी लग्न, फेसबूकवर पोस्ट केले फोटो

थायलंडमध्ये एक विचित्र विवाह पार पडला. आपल्या प्रियकराचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला.

Jan 12, 2016, 08:07 PM IST

मुंबईत थंडीमुळे तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

मुंबईत एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा थंडीमुळं मृत्यू झालाय. 

Jan 6, 2016, 05:40 PM IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. 

Jan 1, 2016, 12:01 PM IST

सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू  

Dec 23, 2015, 02:10 PM IST

सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील आणि कराडमधील रहिवासी असलेला कुप्रसिध्द गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या मृत्यू झाला 

Dec 23, 2015, 01:49 PM IST