लोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 09:13 PM ISTलोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
येथील पवना डॅममध्ये बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. काल दुपारी चारच्या सुमारास ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजचे नऊ विद्यार्थी फिरण्यासाठी पवना धरणाच्या परिसरात आले होते. त्यावेळी त्यातील आकाश सोनावणे, निकित येवले, शुभम मुळे आणि किरण हुंकारे हे चौघे जण पाण्यात उतरले.
Mar 23, 2015, 03:22 PM ISTनागपूर शहरात सात जणांचा बुडून मृत्यू
शहरात सात जणांचा बुडून मृत्यू झालाय. मंगळूर तलाव इथली ही घटना आहे. या ठिकाणी सात जण सहलीसाठी आले होते. मात्र त्या सातही जणांचा बुडून मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं समजतंय. सेल्फी काढण्याताना तलावात पडून या सात जणांचा मृत्यू झालाय.
Mar 23, 2015, 02:19 PM ISTशौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 01:41 PM ISTशौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू
शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे.
Mar 4, 2015, 01:27 PM ISTशक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले
बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत.
Feb 23, 2015, 08:17 AM IST7 वर्षीय चिमुरडीची हत्या; लोणावळ्यात उत्स्फुर्त बंद
लोणावळयाच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Feb 18, 2015, 11:43 AM ISTआर. आर. पाटील यांच्याबद्दल जरा सविस्तर
आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व.. आर आर पाटील यांच्या जाण्यानं एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे....
Feb 16, 2015, 05:31 PM ISTमी, आर. आर...
आर. आर. पाटील यांनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला सुरूवात केली होती. आबांचा पहिला ब्लॉग वाचा -
Feb 16, 2015, 05:05 PM ISTमाजी गृहमंत्री आर. आर. पाटलांचा अल्प परिचय
रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट, १९५७ ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असलेल्या अंजनी गावात झाला. आर. आर. पाटील यांना सर्व लोक आबा म्हणून ओळखतात.
Feb 16, 2015, 04:54 PM ISTयात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
सातारा पाली यात्रेच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलीय. हत्ती बिथरल्याने यात्रेत गोंधळ उडाला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले.
Jan 3, 2015, 08:33 PM ISTयात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
यात्रेत हत्ती उधळला... चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू
Jan 3, 2015, 07:40 PM ISTकोल्हापुरात घुसलेला बिबट्याचा अखेर मृत्यू
कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. सकाळी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. पण बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला.
Jan 1, 2015, 07:35 PM ISTकरंट लागून क्रिकेट खेळाडूचा मृत्यू
क्रिकेट खेळताना करंट लागून एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या हरदा येथील मदिना कॉलनीत झाले आहे.
Dec 26, 2014, 04:43 PM ISTरिपोर्टरला लाईव देताना भावना अनावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:56 AM IST