नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Aug 9, 2014, 02:03 PM ISTदोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी
उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत.
Jul 28, 2014, 03:31 PM IST‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला
हॉलिवूडला एक जबरदस्त धक्का बसलाय. ‘हॅरी पॉटर’ या गाजलेल्या सिनेमात पाहायला मिळालेला अभिनेता डेव्हिड लिगेनो याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय.
Jul 12, 2014, 01:48 PM ISTमृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!
रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय.
Jul 5, 2014, 06:01 PM ISTचित्रपट अभिनेत्याने घरात घेतली फाशी
अनेक जाहिराती आणि काही तमिळ चित्रपटात काम केलेले अभिनेते बालमुरली मोहन यांनी आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५४ वर्षीय अभिनेत्याने पुरसावालकम येथे आपल्या घऱी फाशी घेऊन कथित आत्महत्या केली आहे.
Jun 27, 2014, 12:47 PM ISTपोलीस भरती प्रकरणी न्यायालयाची सुमोटा याचिका
पोलिस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हायकोर्टाने सुमोटा याचिका दाखल केली आहे.
Jun 16, 2014, 01:57 PM ISTडॉक्टरचा अवघ्या २७ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू
केईएमच्या रूग्णालयाचे निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा यांना वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
Jun 10, 2014, 05:14 PM ISTवर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
May 29, 2014, 11:47 AM ISTनागपूरमध्ये आग, एकाच कुटुंबाचे ५ जणांचा होरपळून मृत्यू
नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्यावर लिफ्टने खाली उतरण्याच्या प्रयत्नात हे सर्व व्यक्ती होरपळून मृत्यूमुखी पडले.
May 23, 2014, 07:42 AM ISTआसामातील हिंसेने दहशत, हजारोंचे स्थलांतर
आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.
May 4, 2014, 04:56 PM ISTदिल्ली प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू
वाघांना वाचवणं यासाठी भारतात अनेक प्राणिसंग्रहालयात प्रयत्न सुरू असताना, एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Apr 27, 2014, 12:45 PM ISTधक्कादायक : रेल्वेत घुसून महिलेला चाकूनं भोसकलं
मुंबईत पहाटेच्या सुमारास रेल्वेच्या डब्यात घुसून एका महिलेला एका अज्ञात इसमानं चाकूनं भोसकल्यानं एकच खळबळ उडालीय.
Mar 22, 2014, 12:28 PM ISTपुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार
पुणे-बंगळूर हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी मोटारीमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.
Mar 3, 2014, 06:18 PM ISTमृतदेह जेव्हा जिवंत झाला...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जिवंत व्यक्ती मृत घोषित झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातल्या हडकेश्वर पोलीस ठाण्याचे कॉन्सटेबल विनोद धरपाळ हे आपल्या पायांच्या शस्त्रक्रियेसाठी नागपुरातल्याच सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर ऑपरेशनही पार पाडण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृतीली सुधारणा नाहूी. त्यामुळे सोमवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं.
Jan 22, 2014, 02:06 PM ISTअनोखा रेकॉर्ड : महिलेनं एकाच वेळी दिला दहा भ्रुणांना जन्म!
मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. इथल्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पीटलमध्ये २८ वर्षीय अंजू कुशवाहा या महिलेनं एकाच वेळेस दहा मुलांना जन्म दिला.
Dec 17, 2013, 09:54 AM IST