नागपूर शहरात सात जणांचा बुडून मृत्यू

शहरात सात जणांचा बुडून मृत्यू झालाय. मंगळूर तलाव इथली ही घटना आहे. या ठिकाणी सात जण सहलीसाठी आले होते. मात्र त्या सातही जणांचा बुडून मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं समजतंय. सेल्फी काढण्याताना तलावात पडून या सात जणांचा मृत्यू झालाय. 

Updated: Mar 23, 2015, 10:51 PM IST
नागपूर शहरात सात जणांचा बुडून मृत्यू title=

नागपूर : शहरात सात जणांचा बुडून मृत्यू झालाय. मंगळूर तलाव इथली ही घटना आहे. या ठिकाणी सात जण सहलीसाठी आले होते. मात्र त्या सातही जणांचा बुडून मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं समजतंय. सेल्फी काढण्याताना तलावात पडून या सात जणांचा मृत्यू झालाय. 

या सात ही युवकांचे मृत देह सापडले असून त्यांच्या वर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे नागपूरच्या आशीर्वाद नगर भागातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.