T 20 world Cup Final 2021 | मिचेल मार्श आणि वॉर्नरची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन
या महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने (Mitchell Marsh) नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Nov 14, 2021, 10:59 PM ISTT 20 world Cup Final 2021 | कॅप्टन केन विलियम्सनची वादळी खेळी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान
न्यूझीलंडकडून (New Zealand) कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) सर्वाधिक 85 धावांची वादळी खेळी केली.
Nov 14, 2021, 09:11 PM ISTNZ vs AUS Final | ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना (Icc t 20 world Final 2021) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे.
Nov 14, 2021, 07:13 PM IST
NZ vs AUS Final | वर्ल्ड कप फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरला दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
डेव्हीड वॉर्नरने (David Warner) या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये (Icc t 20 world cup Final 2021) 6 सामन्यात 47.20 च्या एव्हरेजने 236 धावा कुटल्या आहेत.
Nov 14, 2021, 06:55 PM IST
डेव्हिड वॉर्नरच्या त्या सिक्सवरुन गौतम गंभीर संतापला, म्हणाला...., पाहा व्हीडिओ
मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) टाकलेल्या दोन टप्पा चेंडूवर वॉर्नरने (David Warner) क्रीझच्या बाहेर येऊन सिक्स मारला.
Nov 12, 2021, 10:46 PM ISTPak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक
ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
Nov 11, 2021, 11:14 PM ISTलखनऊ टीमच्या कर्णधारापदासाठी 3 दिग्गजांची नावं शर्यतीत; बघा तुमचा अंदाज बरोबर का?
चला जाणून घेऊया कोणते 3 खेळाडू आहेत ज्यांना लखनऊ संघाचा कर्णधार बनवता येईल.
Oct 30, 2021, 08:35 AM ISTIPL 2021 : अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात? 3 दिग्गज शर्यतीत
IPL 2021 : अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 3 दिग्गज दावेदार
Oct 29, 2021, 10:41 PM ISTT20 World Cup: अखेर फॉर्ममध्ये परतला डेव्हिड वॉर्नर!
ICC T20 वर्ल्डकप 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने सुपर 12 टप्प्यातील गट-1 सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने राखून पराभव केला.
Oct 29, 2021, 08:17 AM IST14 व्या हंगामात स्टॅण्डमध्ये बसवलं, या स्फोटक फलंदाजानं घेतला टीम सोडण्याचा निर्णय?
IPLमधील टीम सोडण्याचा स्फोटक फलंदाजाचा तडकाफडकी निर्णय?
Oct 28, 2021, 10:08 PM ISTसतत फॉर्मबद्दल टीका करणाऱ्यांना खेळाडूचं प्रत्युत्तर
फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली त्यांचं हसू येत असल्याचं खेळाडूने म्हटलंय.
Oct 28, 2021, 12:51 PM ISTIPLमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून दिग्गज खेळाडूला चुकीची वागणूक!
आयपीलएच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही.
Oct 22, 2021, 09:34 AM ISTसनरायजर्स हैदराबादपासून वेगळा झाला हा खेळाडू, फोटो शेअर करत केली घोषणा
आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ( David warner ) संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
Oct 10, 2021, 04:42 PM ISTSRHच्या थँक्यू व्हिडीयोमधून डेव्हिड वॉर्नर गायब; फॅन्स मात्र वैतागले!
ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद सोडणार अशा चर्चा सुरु आहेत.
Oct 10, 2021, 09:27 AM ISTडेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्सला रामराम? इन्स्टाग्राम पोस्टमुळे वॉर्नरसह फॅन्सही भावूक
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे वॉर्नर हैद्राबादला निरोप देत असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Oct 9, 2021, 07:10 AM IST