breaking news

Sleep And Age : तुमची झोप पूर्ण होत नाही का? जाणून घ्या काय होतात परिणाम

Sleep According To Age : शारीरिक आणि मानसिक विकासासाठी झोप महत्त्वाची आहे. वयानुसार व्यक्तीसाठी किती तास झोप महत्त्वाची आहे. याबद्दल जाणून घ्या.

Nov 21, 2022, 03:56 PM IST

नोकरदांसाठी आनंदाची बातमी! Whatsapp वर थेट मिळणार PF धारकांना मदत, कसं ते जाणून घ्या

WhatsApp Helpline Service: तुम्हांला पीएफ अकाऊंट संबंधित किंवा त्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न असतील तर आता थेट तुमच्या पीएफ अकाऊंटच्या रिजनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही 

Nov 21, 2022, 03:28 PM IST

Google Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब

एखाद्या कंपनीचा ग्राहक सेवा नंबर सर्च करण्यासाठी  गुगलचा वापर जास्त प्रमाणात होतो. पण असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. 

Nov 21, 2022, 03:06 PM IST

Beer Benefits: 1 ग्लास बिअर प्या, मेमरी शार्प होण्याबरोबरच मिळतील 'हे' फायदे

Health Benefits of Beer: बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतं. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर  पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.  

Nov 21, 2022, 02:25 PM IST

होळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार 'ही' सुविधा

Free Gas Cylinder Scheme Latest Update: होळीच्या दिवशी सरकारकडून 2 गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजन आखणार असल्याची घोषणा केली आहे. नेमकी ही सुविधा कोणाला मिळणार याबद्दल जाणून घ्या

Nov 21, 2022, 01:04 PM IST

या रंगाची लघवी होते का? मग वेळीच सावध व्हा, असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

Urine color Symptoms and causes: तुम्ही कधीही डॉक्टरांकडे गेल्यावरही ते तुम्हाला विचारतात लघवीचा रंग कसा आहे. कारण या लघवीच्या रंगातून आपल्याला नेमका कोणता आजार झाला हे समजते.  

 

Nov 21, 2022, 12:05 PM IST

Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान

Aaftab Poonawala Narco Test: मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे.  पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे.   

Nov 21, 2022, 10:06 AM IST

IND vs NZ 2nd T20: साऊदीची दुसरी हॅट्ट्रिक, लसिथ मलिंगाबरोबर 'या' खेळाडूची बरोबरी

Tim Southee Record : भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला असला तरी साऊथीने या बाबतीत श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे.  

Nov 21, 2022, 08:29 AM IST
Neelam Gohre On Nagpur University Extortion Case PT49S

Video | नागपूर विद्यापीठाला खंडणीची कीड

Neelam Gohre On Nagpur University Extortion Case

Nov 20, 2022, 02:40 PM IST

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवचं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान दिले आहे. 

Nov 20, 2022, 02:28 PM IST

फ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या? जाणून घ्या

vegetable storage: आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, फ्रिज नसल्यामुळे त्या खराब होऊन जातात, अशावेळी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.. याबाबत जाणून घ्या... 

Nov 20, 2022, 01:29 PM IST

WhatsApp चं नवं फिचर, लगेचच 'हे' चार नंबर सेव्ह करा, घरबसल्या बुक करता येईल vegetables, Cab!

WhatsApp Feature: आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे भाजी आणि कॅब बुक करू शकणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...  

 

Nov 20, 2022, 11:55 AM IST

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे. 

Nov 20, 2022, 10:33 AM IST

श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...

वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे.

Nov 20, 2022, 09:34 AM IST