viral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!
viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते.
Nov 30, 2022, 04:17 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी
Trekking News: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात.
Nov 30, 2022, 02:21 PM ISTअभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?
Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Nov 29, 2022, 03:12 PM ISTNashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला.
Nov 27, 2022, 10:16 AM ISTहिटरनं क्षणात केला घात; 4 वर्षीय चिमुरडीचा गरम पाण्यात पडून मृत्यू
Aurangabad Child Death: आंघोळीसाठी काढून ठेवलेल्या गरम पाण्यात पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Nov 26, 2022, 11:56 AM ISTTiger Surya Spotted | नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा व्हिडिओ
Video of Surya Tiger's graceful gait in Umred Karhadla Sanctuary near Nagpur
Nov 25, 2022, 11:05 PM ISTMumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 05:00 PM ISTgangwar in Pune | पुणे गोळीबारानं हादरलं! दोन गटात तुफान हाणामारी
Gangwar in Pune
Nov 25, 2022, 11:40 AM ISTRailway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा
Railway News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या (Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 07:55 PM ISTतुमच्या Mobile मधून लीक होऊ शकतात फोटो आणि व्हिडिओ, चुकूनही 'या' चुका करू नका
Private Photos Leaked: अनेकदा फोनवरून वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण अनेकदा तरुणी किंवा तरुण प्रिय व्यक्तीसोबत एकांतात असताना हे व्हिडीओ आणि फोटो काढतात. हे फोटो व्हिडीओ एमएमएस लीक होतात, यामागे एक महत्वाचे कारण आहे.
Nov 24, 2022, 04:12 PM IST"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक
Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे.
Nov 24, 2022, 03:37 PM ISTदात घासताना टूथपेस्टचा जास्त वापर करत असाल तर थांबा, जाणून घ्या परिणाम
Fit and healthy राहण्यासाठी toothpaste प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या महत्त्वाची असते. दातांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी तुम्हाला टुथपेस्टही चांगलीच वापरावी लागेल. त्याचबरोबर दातांना स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
Nov 24, 2022, 02:42 PM ISTGoogle संदर्भात मोठी बातमी, ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल
Google Search वर प्रत्येक विषयाची माहिती मिळू शकते. परंतु, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळायला हवे. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खायला लागू शकते.
Nov 24, 2022, 01:52 PM ISTIND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक
IND vs NZ ODI T20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत आमने-सामने येणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. जाणून घ्या केव्हा होणार सामने
Nov 24, 2022, 11:48 AM ISTMeta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 09:11 AM IST