Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTमंत्रालयातल्या जाळीवर का चढला तरूण? युवकाचं मंत्रालयात आंदोलन
मुंबईत एका नागरिकाने मंत्रालयामध्ये आंदोलन केलं आहे.
Nov 17, 2022, 03:07 PM ISTश्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या.
Nov 16, 2022, 04:17 PM ISTShraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?
आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
Nov 16, 2022, 03:25 PM ISTतुम्हीपण 'हेच' Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड
Most Common Password: सोशल मिडियाचे पासर्वड आपण अगदी सामान्य ठेवतो. पण अशी चूक तुम्ही करू नका, अन्यथा खूप महागात पडू शकते...
Nov 16, 2022, 01:43 PM ISTगर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी; WHO ने जारी केली नवीन Guidelines
WHO New Guidelines For Premature Babies: अकाली जन्मलेल्या नवजात बालकांना कांगारू केअरने कसे निरोगी ठेवता येऊ शकते, नक्की जाणून घ्या...
Nov 16, 2022, 12:22 PM IST'या' बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या
SBI ATM Withdrawl Rule Changed: देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच बँक एटीएममधून देखील फसवणूक केली जात आहे.
Nov 16, 2022, 11:19 AM ISTनव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी
पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पटांगणात हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे.
Nov 16, 2022, 11:05 AM ISTGold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.
Nov 16, 2022, 10:10 AM ISTTwitter, Meta नंतर आणखी एका कंपनीकडून नोकरकपात, जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?
भारताच्या दोन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.
Nov 16, 2022, 09:34 AM ISTShraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.
Nov 16, 2022, 08:02 AM ISTShraddha Murder Case : 'आफताब तिला मारायचा, श्रद्धाला त्याला सोडायचं होतं पण...'; मित्रांनीच केला धक्कादायक खुलासा
श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.
Nov 15, 2022, 04:00 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये; ‘त्या’ जंगलात आफताबसोबत पोहोचले पोलीस
Shraddha Walker Murder Case: तीन आठवडे मृतदेहाचे तुकडे घरातील नव्या फ्रिजमध्ये होते आणि तो रोज एक ते दोन तुकडे जंगलात फेकून यायचा...
Nov 15, 2022, 03:08 PM ISTGold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Update : सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत.
Nov 15, 2022, 01:53 PM IST'आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य...', Shoaib Malik 'ती' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
Happy Birthday Sania Mirza : पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिक आणि त्याची पत्नी तथा भारतीय क्रिकेट टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.
Nov 15, 2022, 12:59 PM IST