Pune news : पोटच्या मुलानेच पत्नीसोबत मिळून आईला फसवलं; 46 लाख रुपये लुटले आणि...
Pune: आजकाल कुठेही आपल्याला सुरक्षिततेची हमी देता येत नाही कारण सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना (shocking news today) घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
Dec 7, 2022, 12:50 PM ISTजगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन
cheapest cities world: जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.
Dec 7, 2022, 12:47 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTKarnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक
Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
Dec 7, 2022, 10:35 AM ISTShraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?
Shraddha Walkar murder case: नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 7, 2022, 09:04 AM ISTGondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...
Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 08:40 PM ISTBelagavi border dispute : बेळगावातील राड्याचे पुण्यात पडसाद
बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 03:55 PM ISTवेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTElectric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Electric Vehicle : आज संपूर्ण देशात इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्ष्यात घेत अनेक मोठंमोठ्या कंपन्या देखील या सेगमेंटमध्ये दररोज एका पेक्षा एक जबरदस्त वाहन सादर करत आहे.
Dec 6, 2022, 02:55 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTNagpur Accident | भरधाव बोलेरो शिरली भाजी मंडईत! पाच गाड्यांना चिरडलं; पाहा व्हिडीओ
Nagpur Accident | भरधाव बोलेरो शिरली भाजी मंडईत! पाच गाड्यांना चिरडलं; पाहा व्हिडीओ
Dec 6, 2022, 01:30 PM ISTPolitical Update: बॉलिवूडला पुन्हा पाकिस्तानचा पुळका; कानावर बातमी पडताच मनसे आक्रमक
MNS on Pakistani Celebraties in Bollywood: सध्या बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचे बारा वाजलेले पाहायला मिळाले. हे वर्ष बॉलिवूडसाठी (bollywood news) अत्यंत आव्हानात्मक होतं. अनेक हिंदी चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) आपली जादू दाखवू शकले नाहीत.
Dec 6, 2022, 01:04 PM ISTDJ वाजवताना वेळेचं भान ठेवा नाहीतर वाईट अडकाल; अतिउत्साहीपणाआधी ही बातमी वाचा
Pune DJ News: आजकाल लोकांमध्ये सेलिब्रेशनच (celebration) प्रमाण वाढू लागलं आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता.
Dec 6, 2022, 12:10 PM ISTMilk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार
Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
Dec 6, 2022, 10:49 AM ISTInterest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?
Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM IST