मुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video
chandrapur news: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Dec 4, 2022, 03:32 PM ISTनवीन वर्षाला निरोप देताना 'या' शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई
Dehu: हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही (controversial post) व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते.
Dec 4, 2022, 12:09 PM ISTकोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला
Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे.
Dec 3, 2022, 01:57 PM ISTBank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...
Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.
Dec 3, 2022, 01:16 PM ISTआरोग्यमंत्र्यांचा मोठेपणा; विद्यार्थ्यांचे दुःख पाहून तानाजी सावंत यांना अश्रू अनावर
Political Update: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji Sawant) हे सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बसची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन विद्यार्थिनींना लिफ्ट दिली आणि सोबत त्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या.
Dec 3, 2022, 11:24 AM ISTपाण्याचा प्रश्न आता तरी सुटेल का?, ही बातमी वाचून मिळेल तुम्हाला उत्तर
Thane News: यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर (november) अखेरीस पुणे जिल्ह्यातील आंध्रा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dec 3, 2022, 10:54 AM ISTलग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...
Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे.
Dec 3, 2022, 09:52 AM ISTमोठी अपडेट: गेल्या 24 तासांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ
Gold Price 2022: जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे.
Dec 2, 2022, 05:25 PM ISTviral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही...
जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
Dec 2, 2022, 05:21 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM ISTआताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
Pune News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुणे जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dec 2, 2022, 02:56 PM ISTरिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...
Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.
Dec 1, 2022, 05:56 PM ISTशिर्डीत झाली चोरी? महिलेसोबत धक्कादायक प्रकार
shirdi news: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 1, 2022, 05:07 PM ISTमोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?
bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.
Dec 1, 2022, 12:18 PM ISTव्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त
Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
Nov 30, 2022, 05:04 PM IST