FIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM ISTJio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती
एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात.
Nov 19, 2022, 04:02 PM ISTआता Whatsapp वरून बिनधास्त करा Shopping, कार्डने होणार पेमेंट
Whatsapp New feature : जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ने आपल्या युजर्ससाठी अॅपमध्ये आणखी एक फिचर आले आहे.
Nov 19, 2022, 03:51 PM ISTGoogle Pay वर मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना 'ही' Trick वापरा
Online Payment: आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
Nov 19, 2022, 03:08 PM ISTOnline Shopping करताय मग 'ही' सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल!
Cyber Crime : डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा मार्ग निवडला आहे.
Nov 19, 2022, 02:26 PM ISTआश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की माणूस? बकरीने दिला माणसासारख्या कोकराला जन्म, पाहा Video
Goat human like baby : माणसासारख्या दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा.
Nov 19, 2022, 12:50 PM ISTRohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!
Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.
Nov 19, 2022, 11:16 AM ISTInternational Men's Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?
International Men's Day: भारतामध्ये पहिल्यांदा 2007 साली पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Save Indian Family' ने पाहिलं International Men's Day सेलिब्रशन केलं होतं.
Nov 19, 2022, 10:21 AM ISTShraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी वशिष्ठ गुहेचा काय संबंध? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत असताना आता आणखी एक मोठी अपडेट मिळत आहे.
Nov 19, 2022, 09:26 AM ISTफुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या FIFA World Cup चे संपूर्ण वेळापत्रक
FIFA World Cup 2022 Time table: इतिहासात पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्डकप गल्फ देशांमध्ये खेळवला जाणार आहे. जाणून घ्या फिफा वर्ल्डकप सामना कधी आणि कुठे खेळले जातील.
Nov 18, 2022, 03:53 PM ISTतुमचा मोबाईल डेटा लवकर संपतो का? फॉलो करा या टिप्स डेटा संपणारच नाही
डेटा लवकर संपतो अशी तुमची तक्रार असेल आणि मोबाईल डेटाचा कमीत-कमी वापर करून पूर्ण काम करायचे असेल तुम्हाला त्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या सविस्तर.
Nov 18, 2022, 03:12 PM ISTआफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं? दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत
Shraddha Murder Case: दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला (Delhi Shraddha Walkar Murder Case) आता नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 18, 2022, 01:37 PM ISTGoogle ने Play Store वरुन काढून टाकलेले 'हे' Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट
Removed Apps: Google प्ले स्टोअरवरून काही धोकादायक मोबाइल Apps काढून टाकण्यात आले आहेत. हे Apps युजर्सना नुकसान पोहचवत होते. तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर लगेच तुमच्या मोबाइलमधून काढून टाका. जाणून घ्या सविस्तर बातमी....
Nov 18, 2022, 12:35 PM ISTप्रत्येकाच्या खिशात असाणाऱ्या Pen संदर्भात मोठी बातमी!
Rotomac Pen: पेन बनवणाऱ्या या कंपनीने तब्बल 750 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे.
Nov 18, 2022, 10:45 AM ISTIndia vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त 'हेच' लोक घेऊ शकणार
Cricket News Marathi: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.
Nov 18, 2022, 09:35 AM IST