bollywood actresses

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल इतकी Hot आहे इशान किशनची Girlfriend

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल इतकी Hot आहे इशान किशनची Girlfriend

Nov 19, 2023, 05:18 PM IST

शो मस्ट गो ऑन; ब्रेकनंतर 'या' अभिनेत्रींनी केलं जोरदार कमबॅक...

Actress who did their comeback after Break: अनेकदा चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या करिअर ब्रेकची किंवा ब्रेकअपची. परंतु यातूनही पुढे जाऊन हे समजते की आयुष्यातील त्या वळणावर येऊनही त्या आपल्या आयुष्यात प्रचंड पुढे गेल्या आहेत आणि आपल्या आयुष्यात फार चांगलं कामंही करत आहेत.  

Nov 13, 2023, 08:03 PM IST

रणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?

Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?

Oct 4, 2023, 08:23 PM IST

अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

Sep 24, 2023, 10:13 AM IST

सान्या मल्होत्रा ते कियारा अडवाणी या बॉलिवूड अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!

 आजच्या घडीच्या अभिनेत्री वेगळ्या विषयावर चित्रपट करण्यात , अष्टपैलू भूमिका स्वीकारण्यात आणि चित्रपटात एकमात्र फोकस करून जुना स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन काम करण्यावर भर देतात. 

Aug 3, 2023, 08:38 PM IST

South Indian Actresses: ग्लॅमरस अभिनेत्रीच्या ग्रामीण लूकवर चाहते फिदा! 'त्या' फोटोला 17 लाख Likes; Videos ही चर्चेत

South Indian Actresses Raw Look: सेलिब्रिटींचे नखरे आणि त्यांच्याकडून चाहत्यांना दिली जाणारी वागणूक ही कायमच चर्चेत असते. अनेकदा यावरुन बॉलीवूडमधील कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकारांची तुलना होताना दिसते.

Mar 30, 2023, 07:37 PM IST

Bollywood Actress : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून झाल्या दूर!

आज आपण त्या अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्या एकेकाळी बॅक टू बॅक हिट चित्रपट देत होत्या, त्यानंतर अचानक त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या…

Mar 11, 2023, 10:44 PM IST

चेहरा फुलवण्यासाठी 'या' लोकप्रिय अभिनेत्रींनी केली महागातील महाग सर्जरी!

कधी तिरक नाक तर कधी ओठं अशा चेहऱ्यावरील भागांना पुर्णपणे बदलण्याचा हट्टहास अभिनेत्रींनी केला आहे. 

Oct 5, 2022, 04:12 PM IST

नागा चैतन्यला 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करायचा आहे रोमान्स

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य हा आज सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे.

Aug 16, 2022, 04:29 PM IST

ओढणी पायाखाली आली, तरी बेबोची चाल बदलेना; तिच्याजागी तुम्ही असता तर...

करीनाच्या हटके व्हिडीओची सर्वत्र चर्चा, बेबोच्या ओढणीने वेधलं अनेकांचं लक्ष.... 
 

Aug 9, 2022, 10:12 AM IST

B ग्रेड सिनेमात काम केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी; नाव ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

May 25, 2022, 07:58 PM IST

व्यसनांच्या आहारी जाऊन 'या' अभिनेत्रींचं संपलं करिअर, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलीवूडचं जग जेवढं बाहेरून ग्लॅमरस दिसतं तेवढंच आतून पोकळ आहे.

Apr 23, 2022, 07:29 PM IST

ट्विंकल राहिली लांब... या अभिनेत्रींशीच खिलाडी कुमारचं नातं गाजलं

आता आनंदी आयुष्य जगणाऱ्या अक्षय कुमारचं 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं नावे

 

Mar 31, 2022, 03:48 PM IST

Bollywood Actresses Mangalsutra : प्रियंका ते अगदी पत्रलेखापर्यंत, एवढ्या महागड्या मंगळसुत्रांना पसंती

बॉलिवूडमध्ये लग्नसराई, फक्त मंगळसुत्राचीच चर्चा 

Nov 26, 2021, 01:57 PM IST