अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

श्रद्धा कपूर

आशिकी सिनेमातील 'सून रहा है ना तू' हे गाणे अभिनेत्री श्रद्धा कपूरने गायले आहे.

परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गायनाचे व्हिडीओ शेअर करत असते.

श्रुती हसन

श्रुती हसनने देखील अनेक सिनेमांमध्ये गाणे गायले आहे.

माधुरी दिक्षीत

माधुरी दिक्षीत सुंदर नृत्यासाठी ओळखली जाते. पण ती एक उत्तम सिंगरदेखील आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्टने देखील काही सिनेमांमध्ये गाणे गायले आहे. ती खूप छान गाते.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाचा आवाजदेखील अनेक सिनेमांमध्ये ऐकू येईल. तिचा आवाज मधूर आहे.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा आपल्या आवाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

पूजा हेगडे

पूजा हेगडे अभिनय तर उत्तम करतेच पण तिचा आवाजदेखील चांगला आहे.

तारा सुतारिया

तारा सुतारियादेखील खूप छान गाणे गाते.

VIEW ALL

Read Next Story