इशान किशनची प्रेयसी बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल इतकी Hot आणि बोल्ड आहे.

अदिती हुडा असे इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे.

इशान किशन आणि अदिती हुडा दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत.

अदिती एक प्रसिद्ध मॉडेल आहे. 2017 साली तिने 'मिस इंडिया कॉन्टेस्ट'मध्ये सहभाग घेतला होता.

अदिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अदिती एक फॅशनिस्टा आहे. आपल्या स्टाईलने ती बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

अदिती हुंडिया तिच्या स्टनिंग अंदाजासाठी लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story