bipasha basu

फोटो : तुम्हीच ठरवा कोणती 'जलपरी' आहे सर्वात हॉटsss

डिसेंबर आणि जानेवारी महिना सरत्या वर्षाला निरोप देणारा आणि नव्या वर्षाचं स्वागत करणारा... त्यामुळेच, बॉलिवूडकर ही वेळ चांगलीच एन्जॉय करताना दिसले.

Jan 7, 2016, 02:36 PM IST

बिपाशाने शेअर केला स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडिओ

बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसूने इंटाग्रामवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा स्विमिंग पूलमध्ये पाण्यासोबत खेळतांना दिसत आहे. 

Jan 4, 2016, 03:43 PM IST

बिपाशा बासूचे बिकीनी फोटो

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिच्या खास लोकांसोबत लाईफ एंन्जॉय करतेय. मालदीवच्या समुद्रावर बिकीनीतील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. यापूर्वी न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

Jan 4, 2016, 12:39 PM IST

बिपाशा बसूचा चेहरा जळाला

बिपाशा बसूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'डर सबको लगता है' या हॉरर शोचं होस्टिंग करणाऱ्या बिपाशावर शुटिंगसाठी तयार होत असताना तिच्या हेअर स्टाईलिस्टकडून एक गरम हेअर टोंग तिच्यावर पडलं ज्यामुळे तिचा चेहरा आणि हात जळाला.

Nov 26, 2015, 11:11 PM IST

बिपाशा - करणची मालदीवमध्ये मस्ती!

'अलोन' या सिनेमात दिसल्यानंतर बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांची मैत्री भलतीच पक्की झालीय. सध्या हे दोघे मालदीवच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत.

Jul 29, 2015, 11:53 AM IST

'निया' सिनेमातून बिपाशाच पत्ता कट

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्या करिअरला सध्या उतरती कळा लागली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तिचे सिनेमे फ्लॉप होत आहेत. त्यातच भर की काय आता तिच्या हातातून मिळालेले सिनेमेदेखील निसटून जाताना दिसतायत. 

May 14, 2015, 02:33 PM IST

'अलोन' बिपाशाची नव्या बॉयफ्रेंडसोबत डिनर डेट

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एंजॉय करतांना दिसले.

Apr 25, 2015, 10:29 AM IST

फिल्म रिव्ह्यू : 'अलोन'मध्ये बिप्सचा हॉरर आणि सेक्सी तडका

हा सिनेमा म्हणजे २००७ साली आलेल्या 'अलोन' या सिनेमाचा रिमेक आहे. हाच सिनेमा रोमान्स आणि हॉररसहीत पुन्हा प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आलाय. 

Jan 17, 2015, 08:51 AM IST

अमिताभ अजूनही खूपच हॉट - बिपाशा बासू

महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 08:12 AM IST

बिपाशा पाण्यात बुडता-बुडता वाचली

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू पाण्याला खूप घाबरते, कारण तिला पाण्यात पोहता येत नाही, बॉम्बे टाईम्स दिलेल्या बातमीनुसार बिपाशा हॉरर चित्रपट 'अलोन'चं शुटिंह करत होती. शुटिंग केरळच्या बॅकवॉटर्समध्ये होती, आणि शुटिंग दरम्यान बिपाशा आपला को स्टार करण सिंह ग्रोवरच्या मागे जेट स्कीवर बसलेली होती.

Dec 8, 2014, 06:27 PM IST

मिका सिंह आणि बिपाशाचं 'किस' कनेक्शन!

राखी सावंतला किस केल्यानं चर्चेत आलेला प्रसिद्ध गायक मिका सिंहचं नवं किस कनेक्शन बिपाशा बसूसोबत जोडलं गेलंय. गायक मिका सिंहनं ट्विटरवर बिपाशासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात मिकाच्या गालावर किसचं केल्याचं दिसतंय. 

Sep 8, 2014, 07:50 AM IST

shocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा

नवी दिल्लीः  ‘राज’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री बिपाशा बासूला आता खरोखर वास्तविक जीवनात भीती वाटत आहे. याचं कारण  बिपाशाला खरोखर ब्रम्हराक्षसांच्या स्वप्न पडत असल्याने  भीती वाटत आहे कदाचित यापुढे ती आता हॉरर चित्रपटात काम करताना दिसू शकणार नाही.

Aug 22, 2014, 07:19 PM IST

बिकनी घालणे हे वाईट नाही - बिपाशा बसू

अभिनेत्री बिपाशा बसू हिने सिनेमात काम करण्यासाठी मला बिकनी घालायला कोणतीही अडचण नाही. बिकनी घालणे हे वाईट नाही, असं मत तिने म्हटलंय.

Aug 19, 2014, 04:32 PM IST

व्हिडिओ : बिपाशाचा ‘क्रिएचर थ्रीडी’ येतोय!

विक्रम भट्ट आपल्या आगामी हॉरर फिल्म ‘क्रिएचर थ्रीडी’ सहीत तयार आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.  

Jul 17, 2014, 11:13 AM IST