व्हिडिओ : बिपाशाचा ‘क्रिएचर थ्रीडी’ येतोय!

विक्रम भट्ट आपल्या आगामी हॉरर फिल्म ‘क्रिएचर थ्रीडी’ सहीत तयार आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.  

Updated: Jul 17, 2014, 11:15 AM IST
व्हिडिओ : बिपाशाचा ‘क्रिएचर थ्रीडी’ येतोय! title=

मुंबई : विक्रम भट्ट आपल्या आगामी हॉरर फिल्म ‘क्रिएचर थ्रीडी’ सहीत तयार आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.  

हॉन्टेड आणि राज 3 नंतर पुन्हा एकदा विक्रम भट्ट आपला तिसऱ्या थ्रीडी फिल्ससहीत भारतीय प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय.

टी सीरिजच्या सहयोगातून बनलेल्या या सिनेमात मूख्य अभिनेत्रीच्या रुपात बिपाशा दिसतेय... तर तिला सोबत करतोय पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास... इमरानचा हा पहिलाच सिनेमा आहे.

हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच या सिनेमात व्हीएफएक्स वापरण्यात येतोय.  

व्हिडिओ पाहा -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.