फोटो : तुम्हीच ठरवा कोणती 'जलपरी' आहे सर्वात हॉटsss

डिसेंबर आणि जानेवारी महिना सरत्या वर्षाला निरोप देणारा आणि नव्या वर्षाचं स्वागत करणारा... त्यामुळेच, बॉलिवूडकर ही वेळ चांगलीच एन्जॉय करताना दिसले.

Updated: Jan 7, 2016, 02:45 PM IST
फोटो : तुम्हीच ठरवा कोणती 'जलपरी' आहे सर्वात हॉटsss title=

मुंबई : डिसेंबर आणि जानेवारी महिना सरत्या वर्षाला निरोप देणारा आणि नव्या वर्षाचं स्वागत करणारा... त्यामुळेच, बॉलिवूडकर ही वेळ चांगलीच एन्जॉय करताना दिसले.

अशाच काही क्षणी बिकीनी घालून पाण्यात उतरलेल्या बॉलिवूडच्या जलपऱ्यांनी सोशल वेबसाईटच्या माध्यमातून आपले फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले. यामुळे थंडीच्या दिवसांतही वातावरण गरम झालंय.

सोनम कपूर, बिपाशा बसू, सोनाक्षी सिन्हा, अनिता हसनंदानी अशा अनेक अभिनेत्रींनी आपले फोटो ट्विटरवर सेअर केलेत... पाहा, आणि तुम्हीच ठरवा कोण दिसतंय सर्वात जास्त हॉटssss

सोनम कपूर

 

Sonam-Kapoor
सोनम कपूर

सोनाक्षी सिन्हा 

 

Sonakshi-Sinha
सोनाक्षी सिन्हा

अनिता हसनंदानी

 

Anita-Hassannandani
अनिता हसनंदानी

बिपाशा बसू

 

Bipasha-Basu
बिपाशा बासू