बिपाशाने शेअर केला स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडिओ

बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसूने इंटाग्रामवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा स्विमिंग पूलमध्ये पाण्यासोबत खेळतांना दिसत आहे. 

Updated: Jan 4, 2016, 03:51 PM IST
बिपाशाने शेअर केला स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडिओ title=

नवी दिल्ली : बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसूने इंटाग्रामवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा स्विमिंग पूलमध्ये पाण्यासोबत खेळतांना दिसत आहे. 

बिपाशा स्विमिंग पूलमध्ये पाणी उडवत मजा घेतांना दिसत आहे. या व्हि़डिओ सोबतच तिने मालदीव येथील समुद्र किनाऱ्यावरील  काही हॉट फोटो देखील शेअर केला आहे.

 

 
 
 

Last day of this beautiful year Be a firework

A video posted by bipashabasu (@bipashabasu) on