bipasha basu

पूनम पांडेची सनी लिऑनवर शेरेबाजी

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सनी लिऑनला टार्गेट करत पूनम म्हणाली, “मला कळत नाही, लोक सनीबद्दल का एवढे उत्सुक आहेत. ती जे करते, तसं मी कधीच करणार नाही.

Apr 20, 2012, 04:14 PM IST

बिपाशा म्हणते ह्योच नवरा पाहिजे....

सिनेमा विकण्यासाठी कोणत्याही थराला बॉलिवूडवाले जाऊ शकतात याचं हे आणखी एक उदाहरण. माधवन आणि बिपाशा बसू यांची जोडी ब्रेकर्स नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे.

Feb 24, 2012, 02:52 PM IST

जॉन ये तूने क्या किया?

देशभरात अनेक मुलींची हदये विदीर्ण झाली आहेत. अनेकांच्या डोळ्यातून आसवं गळायची थांबतच नाही आहेत. अनेकांनी जेवण टाकलं आहे. अनेक ललनांनी हाय खाल्ली आहे. अहो का म्हणून काय विचारता जॉन अब्राहमने लग्न केल्याच्या बातमीने एकच हाहाकार माजवला आहे.

Jan 18, 2012, 04:15 PM IST

सनी लिऑनला काळजी 'पॉर्न करीअर' संपण्याची !

बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिल्यावरही सनी लिऑन हिने गोंधळात पडण्याचं नेमकं कारण काय हे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या लक्षात येत नाही. पण, सनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे.

Jan 11, 2012, 08:12 PM IST

बिपाशा 'भंवरी देवी' ?

भंवरी देवी प्रकरणावर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. या सेक्स आणि मर्डर मिस्ट्री असणाऱ्या घटनेला रुपेरी पडद्यावर आणायला महेंद्र धाडीवाल उत्सुक झाले आहेत. बिपाशाचा प्रमुख भूमिकेसाठी विचार चालू आहे.

Jan 6, 2012, 08:20 PM IST

जॉनच्या आयुष्यात प्रिया रुंचाल नावाचे 'भूचाल'

बिपाशा बसू बरोबर असलेली नऊ वर्षांची लिव-इन-रिलेशनशिप मधून वेगळं झाल्यानंतर आता जॉन अब्राहाम बोहल्यावर चढणार आहे. बिपाशा बसूबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या देखण्या तरुणीचे नाव आहे प्रिया रुंचाल.

Dec 18, 2011, 12:25 PM IST

सौ चुहे खाके बिल्ली हज को चली

एकेकाळी महेश भटच्या जिस्म सिनेमात गरमा गरम सीन्स देणारी धूम आणि प्लेयर्स सिनेमात बिकीनी घालुन भरपूर अंगप्रदर्शन करणारी आणि ओमकारामध्ये बिजली सारखं नृत्य करुन घायाळ करणाऱ्या बिपाशाला झालाय तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.

Dec 13, 2011, 04:01 PM IST

पधारो राणाजी

बॉम्बे टाइम्सच्या ऍनिवर्सरी बॅशला बिपाशाला हजेरी लावायची होती आणि त्यासाठी राणा खास मुंबईत दाखल झाला. बॅशला बिपाशाला एकट्याला जायचं नव्हतं कारण तिथे जॉन आणि शाहिदही हजेरी लावणार होते. राणा त्यासाठी आपलं काम सोडून हैदराबादहून मुंबईला आला आणि दुसऱ्या दिवशी परत शुटसाठी परतला.

Nov 10, 2011, 12:56 PM IST