बिपाशा बासूचे बिकीनी फोटो

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिच्या खास लोकांसोबत लाईफ एंन्जॉय करतेय. मालदीवच्या समुद्रावर बिकीनीतील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. यापूर्वी न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

Updated: Jan 4, 2016, 12:39 PM IST
बिपाशा बासूचे बिकीनी फोटो title=
सौजन्य : इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिच्या खास लोकांसोबत लाईफ एंन्जॉय करतेय. मालदीवच्या समुद्रावर बिकीनीतील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. यापूर्वी न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

हे पाहा फोटो

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on