bipasha basu

बिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.

May 11, 2016, 09:34 PM IST

बिपाशाच्या लग्नावर केआरके बरळला

बॉलीवूड अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो.

May 6, 2016, 04:21 PM IST

बिपाशाच्या लग्नात अचानक समोर आला तिचा एक्स-बॉयफ्रेंड

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बसूचा लग्न सोहळा पार पडला. करन सिंह ग्रोवर सोबत काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या बिपाशाच्या लग्नाला अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

May 4, 2016, 05:07 PM IST

बिपाशा-करन ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल काय बोलली दुसरी पत्नी

 अभिनेत्री बिपाशा बसूने आपला ब्वॉयफ्रेंड करन सिंह ग्रोवरशी लग्न केले. करन सिंग्र ग्रोवरचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री जेनिफर विंजेंट आणि श्रद्धा निगमशी लग्न केले होते. 

May 2, 2016, 11:47 PM IST

फोटो : बिपाशा - करणच्या लग्नातले काही क्षण...

अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर अखेर विवाहबंधनात अडकलेत. 

May 1, 2016, 08:22 AM IST

बिपाशाबाबत प्रश्न विचारल्यावर जॉन गेला निघून

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू 30 एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरबरोबर लग्न करत आहे.

Apr 18, 2016, 05:43 PM IST

फोटो : बिपाशा - करणच्या विवाहाचं आमंत्रण

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि हॅन्डसम हंक करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाच्या बातमीवर आता दोघांनीही ऑफिशिअली होकार दिलाय. 

Apr 8, 2016, 12:12 PM IST

बिपाशा अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं लग्न करायचा निर्णय घेतला आहे. 

Apr 7, 2016, 04:06 PM IST

बिपाशा-करणच्या लग्नाची तारीख ठरली

गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतायत. येत्या ३० एप्रिलला हे दोघेही विवाहबंधनात अडकत असल्याची चर्चा आहे. 

Mar 29, 2016, 03:35 PM IST

बिपाशा-करणच्या नात्याला घरच्यांचा विरोध

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर यांच्या नातेसंबंधाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात सुरु आहे. ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

Mar 17, 2016, 01:15 PM IST

साखरपुड्याच्या बातम्यांवर बिपाशाचा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरबरोबर साखरपु़डा झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवस सुरु आहेत.

Mar 6, 2016, 07:55 PM IST

बिपाशाने गोव्यात साजरा केला करणसिंग ग्रोव्हरचा बर्थडे

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर याचा मंगळवारी ३४वा वाढदिवस होता. 

Feb 24, 2016, 09:12 AM IST

बिपाशा लवकरच लग्नबंधनात?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बिपाशाने नुकतीच आपल्या आईची करणशी भेट घडवून आणली. आता असंही म्हटलं जातय की बिपाशाच्या आईलाही बिपाशा आणि कऱण यांच्यातील नात्याला विरोध नाहीये. 

Jan 14, 2016, 12:02 PM IST