shocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा

Updated: Aug 22, 2014, 07:19 PM IST
shocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा title=

नवी दिल्लीः  ‘राज’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री बिपाशा बासूला आता खरोखर वास्तविक जीवनात भीती वाटत आहे. याचं कारण  बिपाशाला खरोखर ब्रम्हराक्षसांच्या स्वप्न पडत असल्याने  भीती वाटत आहे कदाचित यापुढे ती आता हॉरर चित्रपटात काम करताना दिसू शकणार नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार बिपाशाची अपकमिंग चित्रपट क्रिएचर- 3 डीच्या शुटिंग अगोदर बिपाशाने ब्रम्हराक्षसाबद्दल वाचन केलं होतं. आता खरोखर तीला या राक्षसांच स्वप्न पडत आहे.

बिपाशाची जवऴची मैत्रिण बिपाशाबद्दल माहिती देताना सांगते, की बिपाशा एक मोठ्या पंडितांच्या सल्लावरून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याच्या आत केरळमधील प्रसिद्ध थिरुनक्कारा महादेव मंदिरामध्ये पूजा करायला जाणार आहे. यामुऴे तिला ब्रम्हराक्षसांची स्वप्न येणार नाही.
विक्रम भट्ट दिग्दर्शित क्रिएचर -3 डी सप्टेंबर मध्ये रिलीज होणार आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.