benefits of drinking water

वजनानुसार रोज किती पाणी प्यावे?

वजनानुसार रोज किती पाणी प्यावे?

Oct 1, 2024, 09:46 AM IST

वयानुसार दिवसभरात कोणी किती पाणी प्यायला हवं, आयुष्यभर राहाल स्वस्थ

आपण आपल्या वयानुसार एका दिवसात किती पाणी प्यायला हवं हे कोणालाही माहित नसतं. अशात अनेकदा आपण कमी-जास्त पाणी पितो. चला तर जाणून घेऊनया आपण किती पाणी प्यायला हवं. 

Sep 22, 2024, 07:55 PM IST

दिवसातून किती लीटर पाणी प्यावं?

Water Drinking Tips : शरीर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर खाण्याबरोबरच पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते.  पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकांना दिवसातून किती लीटर पाणी प्यावं याची माहिती नसते.

Jun 18, 2024, 09:59 PM IST

उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?

तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय... 

Apr 16, 2024, 04:09 PM IST

पाणी पिण्याच्या 7 योग्य वेळा; काही झालं तरी या वेळा चुकवू नका

पाणी योग्य प्रमाणात पिण्यासह ते योग्य वेळी पिणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर पाणी पिण्याच्या वेळा पाळल्या तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. 

 

Apr 3, 2024, 07:31 PM IST

पाणी पिऊन होतो Weight Loss? काय आहे खरं कारण...

Water For Weight Loss : जास्त पाणी प्यायल्याने वजन कमी होणार नाही, पण त्याचे योग्य सेवन केल्यास फायदा होतो यात शंका नाही...

 

Mar 1, 2024, 08:04 PM IST

रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

Drinking Water on Empty Stomach Benefits: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या. 

Feb 7, 2024, 07:47 PM IST

Health Tips : पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

Effect of No drinking water : जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.

Oct 30, 2023, 06:22 PM IST

Matka Water Benefits: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे, तुम्हाला माहितीये का?

Matka Water Benefits in Summer: तुम्ही भर उन्हातून आपल्या पहिल्यांदा फ्रिजमधील पाणी पितं आहात का, थांबा असं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही (Matka Water at Home) मटक्यातील पाणी पिऊन तुमचं मनं तृप्त करू शकता. 

Apr 24, 2023, 01:01 PM IST

Health Tips : उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे जाणून घ्या...

Benefits of Drinking copper pot water:  उन्हाळ्याच्या दिवसात तांब्याच्या भांड्याती पाणी प्यायलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या, तुम्ही जर तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर शरीराला काय आणि कोणते चांगले फायदे होतात..

 

Mar 29, 2023, 11:20 AM IST

Drinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...

उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी. 

Jan 8, 2023, 04:19 PM IST

Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!

भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.

 

Jan 8, 2023, 03:52 PM IST

वजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...

 वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल.

Feb 23, 2018, 06:51 PM IST