वजनानुसार रोज किती पाणी प्यावे?

Oct 01,2024


आपल्या शरीराचं वजन अंदाजे 60 टक्के पाणी असतं. शरीराच्या बहुतांश कार्यांसाठी पाण्याची गरज असतं.


शरीरातील विष साफ करणं, पेशींना पोषक द्रव्ये पोहोचवणं आणि अन्न पचवण्याचं काम पाणी करतं.


तर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, चक्कर येणं यासारख्या समस्या होत्यात.


त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.


अभ्यासानुसार पुरुषांनी दिवसातून 3 लिटर तर महिलांनी 2 लिटर पाणी प्यावे आणि मुलांनी दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे.


गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसातून 10 ते 12 कप पाणी प्यावे.


तुम्ही भरपूर शारीरिक व्यायाम करत असाल आणि गरम तापमानात राहता, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवावं.


किडनी आणि हार्ट फेल्युअरचे रुग्णांनी मर्यादित प्रमाणात पाणी प्यावे.


सकाळी उठल्यानंतर शरीराचे सर्व अवयव सक्रिय करण्यासाठी 2 ग्लास पाणी प्यावे.


पचन सुधारण्यासाठी जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्यावे.


हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.

VIEW ALL

Read Next Story