पाणी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. कमी पाणी प्यायल्यानं शरीरावर चुकीचा परिणाम होतो किंवा आजार होण्याची शक्यता असते.
एका दिवसात किती पाणी प्यायला हवं हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो. आज ते जाणून घेऊया...
1 ते 8 वर्षांच्या मुलांनी 8 वर्षांपर्यंत 1.5 लीटर पाणी प्यायला हवं.
9 ते 17 वर्षांच्या मुलांनी दिवसभरात 2.5 लीटर पाणी प्यायला हवं.
18 ते 60 वयात लोकांनी दिवसभरात कमीत कमी 3.5 लीटर पाणी प्यायला हवं.
जे लोक वर्कआऊट करतात त्यांनी या पेक्षा जास्त पाणी प्यायला हवं. त्यामुळे रोज जवळपास साडे चार ते पाच लीटर पाणी प्यायला हवं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)