Narak Chaturdashi 2024 : 30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? नरक चतुर्दशीचा तिथीमुळे संभ्रम, जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi 2024 : धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. यादिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. पण यंदा नरक चतुर्दशी तिथीबद्दल संभ्रम आहे. मग अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Oct 29, 2024, 03:10 PM ISTDhanteras 2024 : धनतेरसला 30 वर्षांनंतर शनिदेवाचा शश महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींना 2025 पर्यंत सुवर्ण काळ
Dhanteras Shash Mahapurush Rajyog : शनीचे कुंभ राशीत प्रवेश हा धनत्रयोदशीत काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. कुबेर देवाच्या कृपेने या लोकांचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार असून 2025 पर्यंत सुवर्ण काळ असणार आहे.
Oct 29, 2024, 09:10 AM ISTVasubaras 2024 : वसुबारसला गजकेसरी राजयोगाचा शुभ संयोग! 'या' 5 राशींसाठी लाभदायक
Vasubaras 2024 Gajkesari Yog: दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसला गुरू आणि चंद्राचा संयोगाने गजकेसरी राजयोग निर्माण झालाय. या राजयोगामुळे काही राशींना व्यवसाय, करिअरसह आर्थिक फायदा होतो.
Oct 28, 2024, 08:50 AM ISTदिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
Diwali Astro Tips: दिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊयात. दिवाळी हा दिव्यांचा सण असून देशभरात हा सण धामधुमीत साजरा केला जातो.
Oct 22, 2024, 04:31 PM IST11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...
11.11 वाजताच का मागतात Wish? हा अंक स्वप्नात दिसल्यास...
Oct 11, 2024, 01:05 PM ISTरात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करणं योग्य की अयोग्य?
तुम्हीही रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करताय? जाणून घ्या असं करणं योग्य की अयोग्य...
Oct 10, 2024, 01:59 PM IST
पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
Sep 16, 2024, 01:53 PM ISTफुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?
फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?
Sep 15, 2024, 06:33 PM ISTPitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Sep 14, 2024, 03:36 PM ISTShani Gochar : शनी येतोय तांडव घालायला! 'या' राशींसाठी वाईट बातमी, लोकांच्या वाढणार अडचणी?
Shani Gochar : शनिदेवाच नाव घेतलं तर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची फळं दिसतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर घाबरायचं कारण नाही पण तिचे कर्म वाईट असेल तर शनिदेवाच्या व्रकदृष्टीपासून तुम्ही सुटका नाही.
Sep 14, 2024, 02:37 PM IST
Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज
Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज
Sep 12, 2024, 03:48 PM ISTRaksha Bandhan 2024 : चुकूनही 'ही' राखी बांधू नका! भावा-बहिणीच्या आयुष्यावर होतो परिणाम?
Raksha Bandhan 2024 : बाजारात आजकाल असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मिळतात. अशात बहीणनो भावाच्या दीर्घयुष्यासाठी राखी विकत घेताना काळजी घ्या. अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशार्चाय आनंद पिंपळकर यांनी सांगितलं.
Aug 16, 2024, 05:33 PM ISTरक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?
रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं.
Aug 12, 2024, 03:16 PM IST'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास
ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं. त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत.
Aug 12, 2024, 02:16 PM ISTरात्री झोपल्यावर आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक शक्ती आहे असं वाटतं? 'या' मागे असू शकतात 5 वास्तुदोष
अनेकदा आपण रात्री झोपल्यावर कोणीतरी आपल्याला पाहत आहे अशी भावना निर्माण होत असते.रात्रीच्यावेळी असं वाटणं सामान्य आहे पण तुम्हाला नेहमीच असे वाटत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो
Aug 10, 2024, 12:37 PM IST