astrology

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीसह रवि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 22, 2024, 10:48 PM IST

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 20, 2024, 10:45 PM IST

होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.

Mar 19, 2024, 03:50 PM IST

होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. 

 

Mar 18, 2024, 10:21 AM IST

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील नवमी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 18, 2024, 07:58 AM IST

होळीला कोणत्या राशीने कोणत्या रंग खेळावा?

Holi 2024 : यंदा 25 मार्चला होळीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुठला रंगाने होळी खेळणं तुमच्यासाठी भाग्यशाली ते जाणून घ्या. 

Mar 16, 2024, 05:56 PM IST

नखे आणि केस कुठल्या दिवशी कापावीत? काय सांगितले शास्त्रात?

आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे आणि नखे कापणे शुभ आहे आणि कोणत्या दिवशी हे काम करणे वर्ज्य आहे? तर मग इथे वाचा

Mar 13, 2024, 05:19 PM IST

मीन राशीमध्ये सूर्य, मंगल, राहूची होणार युती; 'या' राशींची होणार भरभराट

Rahu Mars Sun Conjunction 2024: मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो, तर राहू हा मायावी ग्रह मानला जातो. सूर्य आणि मंगळ हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलत असताना, राहू एका राशीत सुमारे 16 महिने राहतो. 

Mar 12, 2024, 07:45 AM IST

Rajyog 2024 : होळीपूर्वी मंगळ आणि शुक्राच्या संयोगातून महालक्ष्मी राजयोग! 'या' लोकांना अचानक आर्थिक लाभ

Mahalaxmi Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळीपूर्वी मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगातून अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 

 

Mar 11, 2024, 05:05 PM IST

Chandra Grahan 2024 : होळीला असणार चंद्रग्रहण 'या' राशींना करणार श्रीमंत, प्रत्येक कामात मिळणार यश

Lunar Eclipse 2024 : या वर्षातील पहिल चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. पण हे ग्रहण काही राशींसाठी विशेष ठरणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. 

Mar 11, 2024, 04:20 PM IST

तुटलेली बादली घरात ठेवल्याने काय होतं?

वास्तूशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार निरुपयोगी, जुन्या आणि तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. मग घरात तुटलेली बादली ठेवल्यास तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल. 

Mar 11, 2024, 03:35 PM IST

Panchang Today : आजपासून फाल्गुन मासारंभसह शुक्ल योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 11, 2024, 08:45 AM IST

Panchang Today : आज महाशिवरात्रीसह प्रदोष व्रत, शिव योग 300 वर्षांनतर गजकेसरी योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 7, 2024, 11:05 PM IST

विजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे

विजया एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूच्या नावांवरुन मुलांची नावे 

Mar 7, 2024, 02:51 PM IST

Horoscope 7 March 2024 : 'या' राशीच्या लोकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं!

Horoscope 7 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

 

Mar 7, 2024, 06:49 AM IST