astrology

मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?

Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल. 

 

Feb 14, 2025, 02:42 PM IST

Astro Tips : घरासमोर कावळा काव- काव करतोय? हे शुभ की अशुभ संकेत?

Crow Cawing Meaning in Marathi: बऱ्याचदा घराजवळच्या खिडकीत कावळा येऊन काव- काव असा आवाज करतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सर्व गोष्टींच्या मागे काही ना काही संकेत असतात. 

Feb 11, 2025, 06:24 PM IST

एकमेकांसाठी 'मेड ऑफ इच अदर' असतात 'या' राशीचे लोक; जोडीदारासह राहतात प्रामाणिक, जाणून घ्या 6 राशींबद्दल

दैनंदिन आयुष्यात जर परस्परांमधील समन्वय बिघडला तर केवळ कामावर नाही तर वैयक्तिक संबंधांवर देखील प्रभाव पडतो. वेगवेगळ्या राशी या एकमेकांशी ट्यूनिंग, मैत्री आणि नातेसंबंध निभावण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा कोणत्या राशी एकमेकांशी चांगली मैत्री तसेच नातेसंबंध निभावू शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

Feb 5, 2025, 05:21 PM IST

सहावे बोट आजार की विकृती? 'या' लोकांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

सहावे बोट असलेल्या व्यक्तींविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहितीच नसेतील?  ही लोकं आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सामन्यांपेक्षा वेगळे असते तसेच विषेशही असते. या विषयी सविस्तर जाणून घ्या

Feb 3, 2025, 03:39 PM IST

Astrologer Talk: कोणत्या दिवशी दारु पिणं असतं चांगल?

कोणतेही व्यसन वाईटच असते. दारु पिणाऱ्यांचा विशिष्ट दिवस नसतो. असाही एक दिवस आहे, जेव्हा दारु प्यायल्यास फायदा मिळू शकतो, असे म्हणतात. दारु विशिष्ट दिवशी प्यायल्यास फायदा मिळतो असे इंस्टाग्रामवर अॅस्ट्रॉलॉजर भावना उपाध्याय सांगतात.

Feb 3, 2025, 02:45 PM IST

रात्री उशीखाली ठेऊन झोपा 'या' वस्तू, नशीब चमकलंच समजा

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला महत्व दिले जाते. वास्तुशास्त्रनुसार घर सजवताना योग्य ठिकाणी योग्य वस्तू ठेवल्यास घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते असे म्हणतात. 

Jan 29, 2025, 06:40 PM IST

Bathroom Vastu Tips: आंघोळीनंतर कधीही करु नका 'ही' चूक, कंगाल व्हाल; कमी होईल पतीचं आयुष्य; जाणून घ्या वास्तू नियम

Bathroom tips for Ladies: आंघोळीनंतर बाथरूम घाणेरडे सोडणे, घाणेरडे पाणी सोडणे, चप्पल घालणे आणि रिकामी बादली सरळ ठेवणे हे वास्तुदोष मानले जातात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आर्थिक नुकसान होतं.

 

Jan 28, 2025, 09:08 PM IST

रस्त्याने जाताना अंतयात्रा पाहणे कशाचे संकेत आहे?

जर तुम्ही बाहेर असाल आणि रस्त्यावर काहीतरी दिसले तर याचा काय अर्थ होतो? याबद्दल जाणून घेऊयात. 

 

Jan 22, 2025, 04:50 PM IST

'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख

Numerlogy: 'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख. ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभाव आणि वागणुकीचे संकेत देते.  

Jan 21, 2025, 05:53 PM IST

एका दिव्याने दुसरा दिवा का लावत नाही?

एका दिव्याने दुसरा दिवा का लावत नाही? 

Jan 21, 2025, 04:15 PM IST

पैसा, करिअरमध्ये प्रगती, प्रेमात यश...! मग आठवड्यातील वारानुसार घाला 'या' रंगाचे कपडे

पैसा, करिअरमध्ये प्रगती, प्रेमात यश...! मग आठवड्यातील वारानुसार घाला 'या' रंगाचे कपडे 

Jan 20, 2025, 06:54 PM IST

सकाळी 'या' गोष्टी दिसणे असते शुभ

सकाळी काही वाईट पाहिले तर आपण दिवस खराब गेला असून बोलून जातो. 

Jan 17, 2025, 06:36 PM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या नाकावर असतो कायम राग

ज्योतिष शास्त्रात व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकते.

Jan 17, 2025, 02:11 PM IST

Tuesday Panchang : आज मकर संक्रांतीसह सूर्य गोचर! 'या' मुहूर्तावर करा सुगड पूजा, नाहीतर...

14 January 2025 Panchang : आज नवीन वर्षातील पहिला सण आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक मकर संक्रांतीचा सण आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. 

Jan 13, 2025, 11:09 PM IST

Monday Panchang : आज पौष पौर्णिमसह महाकुंभ आणि भोग! 'या' मुहूर्तावर दाखवा भोगी भाजी आणि तिळाची भाकरी

13 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी असून आज भोगीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासोबत तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आहे. 

Jan 13, 2025, 12:43 AM IST