'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास

user नेहा चौधरी
user Aug 12,2024


ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं.


त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं.


ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत.

मेष

या यादीत पहिला नंबर लागतो तो मेष राशी असलेल्या लोकांचा. हे लोक संशय स्वभावाची असतात. हे लोक एक गोष्टीची अनेक वेळा सत्याता तपासता. तसंच या लोकांना लवकर राग येतो. हे लोक आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या कामांवर लक्ष ठेवून असतात. ते त्यांच्या कामात नाही तर इतरांवर लक्ष ठेवण्यात व्यस्त असतात. संशयी स्वभावामुळे ते कधीकधी त्यांचे संबंध खराब करतात.

धनु

या राशीचे लोक देखील संशयास्पद स्वभावाचे असतात. त्यांच्या जोडीदारांना वेळ देत नाहीत. ते आपल्या जोडीदारावर सतत लक्ष ठेवून असतात. तसंच, जर त्यांच्या जोडीदाराने काही लपवले आणि त्यांना ते कळले तर ते आतून अस्वस्थ असतात.

वृषभ

या राशीचे लोक त्यांच्या जोडीदारावर अत्यंत संशयी घेतात. तसंच, जोडीदाराच्या अनुपस्थितीत, सर्वकाही तपासतात. हे लोक प्रत्येक गोष्टीच्या खोलीपर्यंत पोहोचतात. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात मात्र संशयास्पद वागणुकीमुळे ते स्वतःसाठी समस्या निर्माण करतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story