Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रताला दुर्मिळ योग! 'या' लोकांचं पालटणार नशीब
Pradosh Vrat 2024 : आज या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रत अतिशय खास आहे. सिद्धी योग, षष्ठ योगासह अनेक प्रभावशाली योग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
May 20, 2024, 05:59 AM ISTPanchang Today : आज सोम प्रदोष व्रतासह सिद्धी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 20, 2024, 12:05 AM ISTMohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा
Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.
May 19, 2024, 07:48 AM ISTPanchang Today : आज मोहिनी एकादशीसह द्विपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 19, 2024, 12:10 AM ISTPanchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह शश राजयोग! काय सांगत शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 18, 2024, 12:05 AM ISTPanchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह हर्षण योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 17, 2024, 12:37 AM ISTGajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी बनतोय विशेष राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार!
Gajlaxmi Rajyog in Taurus 2024 : 19 मे शुक्र रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. यावेळी भाग्य आणि ज्ञानाचा कारक गुरु आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनी वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.
May 16, 2024, 07:52 AM ISTPanchang Today : आज सीता नवमीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 16, 2024, 12:07 AM ISTSita Navami 2024 : सीता नवमी 'या' राशींच्या लोकांना ठरणार भाग्यशाली! प्रत्येक कामात मिळेल यश
Sita Navami 2024 : सीता नवमी दिवशी रवि योग, ध्रुव योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा शुभ योग काही राशींसाठी फलदायी ठरणार असून माता सीतेची कृपा त्यांच्यावर बरसणार आहे.
May 16, 2024, 12:01 AM ISTतब्बल 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूचा युती! 'या' राशींना बसरणार कुबेरांचा खजिना?
Tirgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत सूर्य, शुक्र आणि गुरुचं मिलन होणार आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही हा शुभ योग निर्माण होत आहे. या योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
May 15, 2024, 10:48 AM ISTPanchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 15, 2024, 12:05 AM ISTघरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या
Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
May 14, 2024, 09:31 PM IST12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!
Surya Gochar 2024: वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग झाला आहे. हा संयोग खूप खास आहे कारण 12 वर्षांनंतर शुक्राच्या राशीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग तयार झाला आहे. सूर्य आणि गुरु एकाच राशीत येण्याने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
May 14, 2024, 10:18 AM ISTGanga Saptami 2024 : गंगा सप्तमीला सूर्य संक्रांतीचा शुभ योग! मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्वसह करा 'हे' उपाय
Ganga Saptami 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमी साजरी करण्यात येते. हिंदू पौराणिकनुसार या तिथीला गंगा मातेची जयंती मानली जाते.
May 14, 2024, 12:10 AM ISTPanchang Today : आज गंगा सप्तमी, सूर्य संक्रांतीसह वृद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
May 14, 2024, 12:05 AM IST