अनेकदा रात्री 12 वाजल्यानंतर वाढदिवसाची सुरुवात झाली असं म्हणत मंडळी बर्थडे सेलिब्रेट करतात.
रात्री 12 च्या ठोक्याला केकही कापला जातो. पण, रात्रीच्या वेळी केक कापणं योग्य असतं?
ज्योतिषशास्त्रानुसार रात्री 12 ची वेळ म्हणजे प्रेत काळ असते. यावेळी नकारात्मक उर्जेचा अधिक वावर असतो.
असं म्हणतात की, प्रेत काळात केक कापल्यानं आयुष्य कमी होतं. यादरम्यानच्या नकारात्मक उर्जेमुळं आजारपणही ओढावतं.
थोडक्यात याच कारणामुळं रात्रीच्या वेळी, 12 वाजता केक कापू नये. यामागं कोणतंही शास्त्रीय कारण समोर आलेलं नाही.