astrology

Sita Navami 2024 : सीता नवमी 'या' राशींच्या लोकांना ठरणार भाग्यशाली! प्रत्येक कामात मिळेल यश

Sita Navami 2024 : सीता नवमी दिवशी रवि योग, ध्रुव योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा शुभ योग काही राशींसाठी फलदायी ठरणार असून माता सीतेची कृपा त्यांच्यावर बरसणार आहे. 

May 16, 2024, 12:01 AM IST

तब्बल 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूचा युती! 'या' राशींना बसरणार कुबेरांचा खजिना?

Tirgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत सूर्य, शुक्र आणि गुरुचं मिलन होणार आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही हा शुभ योग निर्माण होत आहे. या योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

May 15, 2024, 10:48 AM IST

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 15, 2024, 12:05 AM IST

घरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या

Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते. 

May 14, 2024, 09:31 PM IST

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

Surya Gochar 2024: वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग झाला आहे. हा संयोग खूप खास आहे कारण 12 वर्षांनंतर शुक्राच्या राशीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग तयार झाला आहे. सूर्य आणि गुरु एकाच राशीत येण्याने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

May 14, 2024, 10:18 AM IST

Ganga Saptami 2024 : गंगा सप्तमीला सूर्य संक्रांतीचा शुभ योग! मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्वसह करा 'हे' उपाय

Ganga Saptami 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमी साजरी करण्यात येते. हिंदू पौराणिकनुसार या तिथीला गंगा मातेची जयंती मानली जाते. 

May 14, 2024, 12:10 AM IST

Panchang Today : आज गंगा सप्तमी, सूर्य संक्रांतीसह वृद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 14, 2024, 12:05 AM IST

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 13, 2024, 12:07 AM IST

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 12, 2024, 12:05 AM IST

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युतीने बनणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी

Shukraditya Rajyog 2024 : याशिवाय यंदाच्या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देखील 14 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वृषभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे.

May 11, 2024, 08:38 AM IST

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

 

May 11, 2024, 12:05 AM IST

Panchang Today : आज अक्षय्य तृतीयेसह पंच महायोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 9, 2024, 11:02 PM IST

Panchang Today : आज गजकेसरी योगासह शोभन योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 8, 2024, 10:35 PM IST

Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव हा वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. पण कोणत्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते पाहा. 

May 8, 2024, 07:33 AM IST

Panchang Today : आज सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 8, 2024, 12:05 AM IST