assembly 2014

भास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे

कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.

Aug 16, 2014, 07:20 PM IST

तटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

Aug 14, 2014, 07:59 PM IST

दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीचे नाराज आमदार दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित, अखेर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Aug 5, 2014, 05:06 PM IST

दीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, सेनेत प्रवेश निश्चित

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Aug 2, 2014, 02:54 PM IST

राज्यातील राजकारणात मोठे घमासान सुरु

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत युती तोडण्याची भाषा करण्यात आल्यानं, शिवसेनाही आता 'एकला चालो रे'साठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपावरून घमासान सुरू झालंय.

Jul 5, 2014, 08:06 AM IST

कोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.

Jul 2, 2014, 08:51 AM IST