युती तुटली तर राजकारणाचे संदर्भच बदलतील - राजू शेट्टी
युती तुटली तर राजकारणाचे संदर्भच बदलतील - राजू शेट्टी
Sep 19, 2014, 12:50 PM ISTमहायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत
महायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत
Sep 19, 2014, 12:50 PM IST‘राष्ट्रवादीनं दिलाय काँग्रसला अल्टिमेटम’
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून प्रचंड तेढ निर्माण झाली आहे.
Sep 19, 2014, 11:03 AM ISTअखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!
अखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!
Sep 19, 2014, 10:54 AM ISTअखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!
गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.
Sep 19, 2014, 10:40 AM ISTसेना-भाजप युती धोक्यात, शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने धुडकावला
भाजपसह मित्रपक्षाला शिवसेनेने ११९ जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नाही. हा प्रस्ताव भाजपने धुकावून लावला. त्यामुळे अनेक वर्षांची युती तुटण्याची दाट शक्यता आहे.
Sep 18, 2014, 11:16 PM ISTमी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत बिघाडी होण्याचे संकेत अधिक गडद झाले आहे. दोन्ही पक्षामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे स्फोटक विधान अजित पवार यांनी केलेय.
Sep 18, 2014, 10:53 PM ISTराज ठाकरेंच्या नावाने फेसबूक, ट्विटरवर फेक अकाउंट
सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावने फेसबूक आणि ट्विटरवर अनेक फेक अकाउंट बनविण्यात आले आहे. या फेक अकाउंटच्या माध्यामातून राज ठाकरे यांच्या नावाने दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारे पोस्ट टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना यांचा त्रास होत आहे.
Sep 18, 2014, 10:11 PM ISTभाजपची मुंबईत पोस्टरबाजी, महायुतीबाबत टाळला उल्लेख
भाजपानं स्वबळावर निवडणुका लढवायची तयारी केलीय की काय? अशी शंका येण्याचं कारण म्हणजे भाजपनं सध्या मुंबईत केलेली पोस्टरबाजी. या पोस्टरवर भाजपला मते द्या, एवढाच उल्लेख आहे. राज्यातील युती तसेच महायुतीबाबत काहीही दिसत नाही.
Sep 18, 2014, 09:56 PM ISTभाजपची ताकद वाढलेली नाही - रामदास कदम
महायुतीच्या जागावाटपाचा वाद टोकाला गेला असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपची ताकद वाढलेली नसल्याचा दावा 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या खास कार्यक्रमात केलाय.
Sep 18, 2014, 08:43 PM ISTअमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 07:45 PM ISTराम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 07:45 PM ISTराम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 07:44 PM ISTयुती टिकावी हिच शिवसेनेचीही इच्छा- संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 07:42 PM ISTराम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्यावतीने नगरसेवक दिलीप लांडे हे राम कदम यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभाग अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर घाटकोपर पश्चिममधली जनता आपल्यालाच निवडून देईल, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केलाय.
Sep 18, 2014, 07:35 PM IST