मनसेचा राम भाजपमध्ये दाखल
विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.
Sep 18, 2014, 07:29 PM ISTशिवसेनेची मातोश्रीवर बैठक, युतीच्या निर्णयाकडे लक्ष
भाजपानं दिलेल्या जागावाटपाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे तमाम नेते हजर राहणार आहेत.
Sep 18, 2014, 06:45 PM ISTमहायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात
महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय.
Sep 18, 2014, 06:22 PM ISTअमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला
भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात. त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.
Sep 18, 2014, 06:01 PM ISTराम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश
विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sep 18, 2014, 03:49 PM ISTआपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...
Sep 18, 2014, 12:08 PM IST'मोदीच आपल्यामुळे निवडून आले'
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.
Sep 18, 2014, 08:50 AM ISTराष्ट्रवादी उमेदवाराचे तिकिटासाठी देवाला साकडे
कोकणात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गावोगावचे सर्वच पक्षांचे नेते अनेक खटपटी करत असतात. कोणी नेत्यांचे उंबरठे झिजवतं तर कोणी सेटिंग करतं. सिंधुदुर्गात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी नेत्यांच्या फंदात न पडता थेट देवाकडेच तिकीट मागितलंय.
Sep 17, 2014, 11:25 PM ISTऑडीट मतदार संघाचे - भुजबळ यांचा येवला, नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 10:09 PM ISTऔरंगाबादमध्ये आघाडीत बिघाडी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:48 PM ISTरत्नागिरीत निवडणुकीसाठी विकास कामांचे केवळ उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:47 PM ISTमहायुतीबाबत माधव भंडारी, राजू शेट्टी बोललेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:45 PM ISTभाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार टक्कर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:44 PM ISTभाजपच्या घाटकोपर पूर्व बालेकिल्ल्यात अटीतटीची लढाई
भाजपचा बालेकिल्ला असणा-या घाटकोपर पूर्वमध्ये यावेळी अटीतटीची लढाई होतंय. सलग पाचवेळा निवडून आलेले भाजप आमदार प्रकाश मेहतांसमोर काँग्रेसच्या प्रविण छेडांनी चांगलेच आव्हान उभं केलंय.
Sep 17, 2014, 08:17 PM ISTअजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:04 PM IST