anand mahindra

आनंद महिंद्रांनी जिद्द पाहून अपंग व्यक्तीला नोकरीची ऑफर, पाहा नेमकं त्याने काय केलंय

दोन्ही हात- पाय नाही तरी जिद्दीनं चालवतोय गाडी....आनंद महिंद्रांनी जिद्द पाहून या व्यक्तीला नोकरीची ऑफर

Dec 28, 2021, 01:09 PM IST

'तुझी जीप दे आणि नवीकोरी बोलेरो घे' आनंद महेंद्रा यांनी तरुणाला का दिली अशी ऑफर?

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत असतात.

Dec 23, 2021, 03:55 PM IST

किक मारून चालू होणारी जीप पाहिलीये का? उद्योजक आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.

Dec 22, 2021, 02:15 PM IST

'पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही', असं का म्हणाले आनंद महिंद्रा

आनंद महिंद्राचा पद्म पुरस्काराने सन्मान 

Nov 10, 2021, 08:13 PM IST

लॅपटॉपवर आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलीला वडिलांनी पकडलं आणि...

ही मुलगी आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकत होती, आणि...

Oct 5, 2021, 02:17 PM IST

स्टेडीयममधून फलंदाजाने असा चेंडू मारला की, तो थेट TVच्या बाहेरच आला, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले टेलिव्हिजन स्क्रीनवर मॅच पाहत आहेत.

Sep 15, 2021, 01:01 PM IST

अतिशय वेगात डोसा बनवतो हा दुकानदार; आनंद महिंद्रांनी विचारलं रोबोट भारी की माणूस?

महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर डोसा बनवणाऱ्या दुकानदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे

Aug 20, 2021, 01:02 PM IST

डोसा बनवण्याचा अंदाज पाहून आनंद महिंद्रा ही झाले हैराण, शेअर केला व्हिडिओ

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर डोसा बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Aug 18, 2021, 06:11 PM IST

ते सोनेरी दिवस... ताज हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागायचे 6 रूपये

आताच्या महागाईच्या दिवसात आनंद महिंद्रा यांनी केल्या जुन्या आठवणी ताज्या

Aug 10, 2021, 11:15 AM IST

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

भारताची महान बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. 

Aug 3, 2021, 07:47 AM IST

आनंद महिंद्रा यांनी का केला 'त्या' गोंडस बाळाचा व्हिडिओ शेअर?

सोशल मीडियावर दररोज एक नवा व्हिडिओ व्हायरल होत असतो.

May 24, 2021, 01:20 PM IST

आनंद महिंद्रा यांनी लॉन्च केली 'ऑक्सिजन ऑन व्हील्स', गरजू लोकांच्या घराघरात पोहोचणार मदत

कोरोना उद्रेकामुळे (Coronavirus)रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक कोरोनाविरोधात लढा देत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.  

May 4, 2021, 11:11 AM IST

लॉकडाऊन संपल्यावर आनंद महिंद्रा असं करणार सेलिब्रेशन, मजेशीर व्हिडीओ

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय

Apr 15, 2021, 12:49 PM IST

वीज निर्मितीचा जबराट देशी जुगाड; आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडिओ

उद्योजक आनंद महिंद्रा सोशलमीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात.  त्यांच्या मजेशीर ट्विट्सच्या चर्चाही होत असतात.

Apr 12, 2021, 07:41 AM IST

आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे का मानले आभार?

राज्यात कोरोनाचा उद्रेक (covid-19) वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे.

Apr 6, 2021, 12:20 PM IST