anand mahindra

Motivational: चहा विकणाऱ्याला कंपनीत मिळाली अशी पदोन्नती, 'त्या' पोस्टवर आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन

आनंद महिंद्रा याचे प्रेरणादायी ट्वीट्स आणि रिप्लाय सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची एक रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 8, 2022, 08:34 PM IST

आनंद महिंद्रांकडून तरुणांना जीवनाची शिकवणं; या गोष्टीमुळे होतेय पोस्ट व्हायरल

अगदी आपण स्व:तासुद्धा कामात इतके बिझी असतो की, जगण राहून जातं. 

Aug 1, 2022, 08:00 PM IST

टाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..."

एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.

Jul 12, 2022, 01:11 PM IST

आनंद महिंद्रा 'e-mobility'चा व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, "ई म्हणजे..."

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Jul 4, 2022, 02:19 PM IST

'तुम्ही स्कॉर्पिओ-एन नाव का ठेवले?', या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांनी दिलं असं उत्तर

महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ-एन भारतात लाँच केली आहे. महिंद्राच्या या नवीन मॉडेलची लोकं खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

Jun 30, 2022, 01:20 PM IST

Desi Jugaad: आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा जुगाडचा व्हिडिओ शेअर केलाय, तुम्ही पाहिला का?

Desi Jugaad: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय दिसत असतात. ते मोजकेच व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. तसेच काही व्हिडिओ पाहून गाडीही भेट दिली आहे. आता त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.  

Jun 6, 2022, 02:05 PM IST

हातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती पाहून मालक आनंद महिंद्रा म्हणाले...

प्रेरणादायक....तुम्हाला वाटेल हातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती आनंद महिंद्रा पाहवली नसेल यावर ते जे काही बोलले ते प्रेरणादायकच...  

May 8, 2022, 09:22 PM IST

फक्त 1 रुपयांत इडली, मजुरांची काळजी घेणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांची अप्रतिम भेट

आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केलं इडली अम्माचं स्वप्न

May 8, 2022, 08:19 PM IST

बैलगाडीचा फोटो थेट एलन मस्क यांना टॅग; यापेक्षा ऑटोमॅटिक वाहन कोणतं असू शकतं?

Anand Mahindra Interesting Tweet : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ऍक्टिव असणारे उद्योजक आहेत नुकतेच त्यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे. 

Apr 26, 2022, 09:53 AM IST

Anand Mahindra यांनी हात सोडून सायकल चालवणाऱ्याचा व्हिडीओ केला ट्वीट, म्हटले 'जबरदस्त बॅलेन्स'

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपले दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे.

Mar 30, 2022, 08:35 AM IST

खतरनाक VIDEO : दुसरी कार असती तर जीव गेला असता, आनंद महिंद्रांचे कौतुक

महिंद्रा समूहाचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर XUV700 ची एका बसला जोरदार धडक बसली. या खतरनाक टक्करचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Mar 26, 2022, 06:20 PM IST

200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रा यांच्याकडून 'तो' फोटो शेअर

200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रांच्या त्या ट्वीटमागे नेमकं काय दडलंय?

Mar 7, 2022, 09:05 PM IST

आनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना सल्ला; दशकातून एकदा घडणारा तंत्रज्ञानाचा अविष्कार ते साकारु शकणार का?

आनंद महिंद्रा यांनी टॅग केलेला व्हिडीओ आहे खास आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 4, 2022, 10:54 AM IST

'त्या' जीप निर्मात्याला मिळाली नवी कोरी 'बोलेरो' भेट

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काल याबाबत ट्विट करून 'मी नेहमीच दिलेले वचन पाळतो. 'त्याने (दत्तात्रेय लोहार) त्यांच्या कारसाठी नवीन बोलेरो घेण्याची आमची ऑफर स्वीकारली याचा खूप आनंद झाला, असे म्हटले आहे.

 

Jan 26, 2022, 09:50 PM IST