anand mahindra

IPL Finals आधीच आनंद महिंद्रांचं Shubman Gill बद्दल सूचक विधान! म्हणाले, "ही व्यक्ती म्हणजे..."

Anand Mahindra On Shubman Gill: आनंद महिंद्रा हे स्वत: क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते अनेकदा क्रिकेटसंदर्भात बोलताना दिसतात. आता त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी शुभमनबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे.

May 28, 2023, 12:52 PM IST

Viral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...

Anand Mahindra Tweet Video : आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट (Unique inflatable t shirt) केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

May 26, 2023, 09:53 PM IST

नवीन कार घेतल्यानंतर शोरूममध्ये फॅमिलीचा हटके डान्स, आनंद महिंद्रा भारावले; पाहा Video

Family Dance Viral Video: व्हिडिओमध्ये महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूवी (Mahindra Scorpio-N SUV) खरेदी केल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करताना दिसतोय. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) यांनी रिट्विट केला आणि त्यावर भाष्य करत समाधान व्यक्त केलंय.

May 22, 2023, 05:26 PM IST

Anand Mahindra Cars: उद्योगपती आनंद महिंद्रांकडे आहेत 'या' सर्वात महागड्या आणि स्टायलिश कार!

Anand Mahindra Cars Collection: भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे आनंद महिंद्रा परंतु तुम्हाला माहितीये का की महिंद्रा एन्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या ऑटोमोबाईल कंपनीचे सर्वसर्वा आनंद महिंद्रा यांचे कार कलेक्शन (Car Collection) कसे आणि किती आहे? 

May 1, 2023, 07:03 PM IST

Viral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर

Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ एक बटण दाबल्यावर (Rj Video Shared by Anand Mahindra) कशाप्रकारे एखादी मुलगी पटवू शकता याचं उदाहरणं व्हिडीओतील मुलीनं दिले आहेत. 

Apr 19, 2023, 03:28 PM IST

Keshub Mahindra Death : सर्वात जवळच्या व्यक्तीच्या निधनानं कोलमडले आनंद महिंद्रा; पाहा काय होतं त्यांचं नातं....

Keshub Mahindra Death : देशाच्या उद्योग विश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या या व्यक्तीच्या निधनानमुळं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण, त्यांच्या सिद्धांतांच्या आधारे नवी पिढी नवी यशशिखरं गाठेल अशीच आशा सर्वजण व्यक्त करत आहेत. 

 

Apr 13, 2023, 12:27 PM IST

Anand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं 'केसरीया' गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video

Anand Mahindra Tweet Video: सोशल मीडियावर 'केसरिया' हे गाणं (kesariya song)  पुन्हा एकदा अनेक भाषांमध्ये गायलेला स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi) याच्यामुळे चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर कर आनंद महिंद्रा यांनी स्तुती केलीये.

Apr 8, 2023, 09:51 PM IST

Anand Mahindra Tweet: माकडालाही लागलं रिल्सचं वेड! आनंद महिंद्रा VIDEO शेअर करत म्हणाले, 'या बिचाऱ्याला...'

Anand Mahindra Tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच (Anand Mahindra Latest Video) नवनवे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात त्याची सगळीकडेच प्रचंड चर्चा होते. नुकताच त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर (Anand Mahindra News) शेअर केला आहे. ज्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याप्रमाणेच एक क्यूट माकड फोनमध्ये (Anand Mahindra Monkey Video) नाक खूपसून बसलेले पाहायला मिळते आहे. 

Apr 8, 2023, 03:36 PM IST

आधुनिक श्रावणबाळ! बजाज स्कूटवरुन आईसह भारत भ्रमण, 65 हजार किमीचा टप्पा पार

कर्नाटकच्या म्हैसूर येथील निवासी दक्षिणामूर्ती कृष्णकुमार आपल्या 73 वर्षीय आईसह भारत भ्रमण करत आहेत. दक्षिणामूर्ती कृष्णकुमार यांनी आपल्या बजाज स्कूटरवरुन आतापर्यंत 65 हजार किमीचा टप्पा पार केला आहे. सध्या ते नागपुरात आहेत. 

 

Mar 24, 2023, 02:05 PM IST

Anand Mahindra: पूजेत मग्न पुजारी अन् जवळच बसलेला बिबट्या! आनंद महिंद्रांनाही वाटलं अश्चर्य; म्हणाले, "हा फोटो..."

Anand Mahindra Viral Post Of Leopard: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो नेमका कुठला आहे यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे. आनंद महिंद्रांनी या फोटोला दिलेली कॅप्शनही फार चर्चेत आहे.

Mar 17, 2023, 03:55 PM IST

Photos: करोडोंच्या संपत्तीचे मालक असलेले 'हे' अब्जाधिश उद्योगपती तरूण वयात पाहा कसे दिसायचे!

Photos: सध्या करोडपती असलेल्या उद्योगपतींच्या (Indian Billionaires) तरूण वयातील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हायरल (Viral Photos) होत असलेले फोटोज पाहिलेत का? 

Mar 9, 2023, 07:03 PM IST

Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. 

Feb 12, 2023, 12:05 PM IST

गजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Feb 2, 2023, 12:14 PM IST

Anand Mahindra चं नवं ट्विट! तुमच्या - आमच्या फायद्याचा VIDEO शेअर करत म्हणाले...

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा हे कायमच सोशल मीडियावर एक्टिव (Anand Mahindra Latest Tweet) असतात त्यामुळे त्यांना फॉलो करणारे त्यांचे चाहतेही कायमच त्यांच्या नव्या ट्विटची वाट पाहत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे.

Jan 13, 2023, 09:32 PM IST

भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत Anand Mahindra म्हणाले

Anand Mahindra यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 11, 2022, 05:24 PM IST