चौकोनी चाकांची सायकल पाहून आनंद महिंद्रांना पडला एकच प्रश्न; Video केला शेअर
Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्या फॉलोअर्सलाही विचारलाय.
Dec 29, 2023, 01:56 PM IST'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'
Anand Mahindra Reply Goes Viral: आनंद महिंद्रांकडे या तरुणाने केलेली मागणी आणि त्यामागील कारण ऐकून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे अशा कारणासाठी मागणी करायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.
Dec 27, 2023, 02:45 PM IST'मला 700 रुपयांत थार कार हवी आहे', मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुला...'
व्हायरल व्हिडीओत चिकू यादव नावाचा हा चिमुरडा आपल्या वडिलांशी बोलताना महिंद्रा थार विकत घेण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.
Dec 25, 2023, 12:36 PM IST
Sam Bahadur : 'खऱ्या हिरोची भूमिका....', विक्की कौशलची कलाकारी पाहून आनंद महिंद्रा भावूक!
Vicky Kaushal role in Sam Bahadur : महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत विकी कौशलचं कौतूक केलंय.
Dec 1, 2023, 09:49 PM ISTVIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Nov 25, 2023, 07:08 PM ISTचीनी एअरलाईन्सच्या मेन्यूत किळसवाणी डिश, जगभरात होतेय निंदा
Foods in Chinese Airlines: जर तुम्ही चीनी एअरलाईन्समधून प्रवास करत असाल तर जेवण विचार करुन ऑर्डर करा. नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चीनी एअरलाईन्सच मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जगभरातून निंदा केली जात आहे.
Nov 22, 2023, 07:19 PM ISTआनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ सापडला? उद्योजकांनी स्वतःच ट्विट करून दिलं उत्तर!
सोशल मिडियावर सध्या आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 14, 2023, 06:42 PM IST'मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...'; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट
Anand Mahindra On India Beating Sri Lanka: श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 धावांवर 4 गडी बाद अशी होती. विशेष म्हणजे यापैकीही 2 धावा या वाईडच्या होत्या. आनंद महिंद्रांनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 3, 2023, 09:42 AM IST'तू कोणतीही गाडी निवड...'; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!
Anand Mahindra : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आनंद महिंद्रा यांनी आता शीतल देवीच्या नेमबाजीची प्रशंसा केली आहे.
Oct 29, 2023, 02:40 PM ISTAnand mahindra : 'या पिंजऱ्यातून सुटका नाही'; पोपटाचा बोलका Video शेअर करत आनंद महिंद्रांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट
Anand Mahindra Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोपटाचा व्हिडीओ (Parrot Video) शेअर करत मानवाच्या सवयीविषयी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
Oct 17, 2023, 11:00 AM ISTवयाच्या 84 व्या वर्षी रतन टाटांनी आनंद महिंद्रांनाही मागे टाकलं! 'या' स्पेशल यादीत टाटा नंबर वन
Ratan Tata Surpasses Anand Mahindra: टाट ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटांनी उद्योजक आनंद महिंद्रांना मागे टाकलं आहे. रतन टाटांचं समाजिक क्षेत्रातील काम, प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा साधेपणा प्रत्येकाला भावतो. याच रतन टाटांनी आता सर्वच उद्योजकांना एका विशेष यादीत मागे टाकलं आहे. जाणून घेऊयात ही यादी कोणती आणि नेमकं घडलं काय...
Oct 11, 2023, 10:13 AM ISTAnand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'
Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.
Oct 6, 2023, 08:54 PM ISTआनंद महिंद्रांकडे टीम इंडियाची जर्सी, पण 55 आकडा का?; म्हणाले...
Anand Mahindra Viral Tweet: आजपासून विश्वचषकाला सुरूवात होतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजही या वर्ल्डकपसाठी उत्सुक आहेत. त्यातच आनंद महिंद्रा यांनीही एक ट्विट केले आहे.
Oct 5, 2023, 06:48 PM ISTScorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...'
स्कॉर्पिओच्या अपघातात डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कारमध्ये एअरबॅग नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Sep 27, 2023, 01:25 PM IST
कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?
Anand Mahindra’s Daughters: आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली कोण आहेत त्या काय करतात याबद्दल जाणून घ्या सविस्तर
Sep 26, 2023, 06:12 PM IST