amitabh bachchan

अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.

Apr 21, 2016, 07:16 PM IST

अमिताभ बच्चन यांना मोदी सरकारचा दणका

पनामा पेपर लिकमध्ये नाव आल्यामुळे अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे.

Apr 18, 2016, 09:24 PM IST

आयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती.

Apr 10, 2016, 10:39 AM IST

'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?

मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.

Apr 4, 2016, 02:56 PM IST

अमिताभचा फ्लिंटॉफला ट्विटरवरुन टोमणा

टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. 

Apr 4, 2016, 02:04 PM IST

उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!

उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!

Mar 31, 2016, 11:11 PM IST

आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी

अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव.

Mar 31, 2016, 08:03 PM IST

जेव्हा क्रिस गेलने घेतली बिग बींची भेट

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि टी-२० सुपरस्टार क्रिस गेलने मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.

Mar 29, 2016, 11:37 AM IST

'रिंगण'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित

नवी दिल्लीत ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येत आहे. वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार खाली यादी देण्यात आली आहे. 

Mar 28, 2016, 11:12 AM IST

फ्लिंटॉफच्या खोडसाळपणाला बिग बींचा देसी जवाब

मुंबई : सध्या क्रिकेट, वाद आणि अमिताभ बच्चन यांचं जणू नातंच झालंय.

Mar 28, 2016, 08:51 AM IST

अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले

अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.

Mar 24, 2016, 04:31 PM IST